








आज सकाळी जुहू बीच येथे नागरिकांसमवेत तिरंगा रॅलीत सहभागी झालो. अंतरराष्ट्रीय ख्यातीच्या जुहू बीचवर आयोजित या तिरंगा यात्रेत नागरिक प्रचंड उत्सहात मोठ्या संख्यने सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी भारतीय सैन्य आणि भारतीय सरकारची पाठराखण केली.
तिरंगा रॅलीच्या समापनानंतर जुहू चौपाटी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण केले. त्यानंतर राष्ट्रगीत होऊन रॅलीची सांगता झाली.
Leave a Comment