महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतीदिनानिमित्त आज मुंबईतील हुतात्मा स्मारकास भेट देऊन संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या १०७ हुतात्म्यांना विनम्र अभिवादन व आदरांजली अर्पण केली.
महाराष्ट्र राज्याची ओळख टिकवण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी या हुतात्म्यांनी दिलेले अद्वितीय बलिदान इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. त्यांचा संघर्ष, त्याग आणि राष्ट्रनिष्ठा ही प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी ठेवा आहे.
यावेळी माझ्यासह कॅबिनेट मंत्री श्री मंगलप्रभात लोढा जी, जिल्हाध्यक्षा श्रीमती शलाका ताई साळवी तसेच भाजपाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.









Leave a Comment