उत्तर मध्य मुंबई विलेपार्ले विधानसभा विलेपार्ले सांताक्रूझ मंडळ अध्यक्ष श्री राहुल शिंदे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्यांच्या परिवाराशी संवाद साधला व उपस्थित स्थानिकांशी विभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामे तसेच आगामी सामाजिक उपक्रमांवर संघटनात्मक सविस्तर चर्चा केली.










Leave a Comment