शक्ती अंगी येते आई तुझे नाव घेता,चैतन्य अंगी येते तुझे रूप पाहता,संकटे सगळे मिटून जातात तुझे स्मरण होता.. आपल्या आदर्श नवरात्री उत्सवास भारतीय जनता पार्टीचे नेते व माझे मार्गदर्शक आदरणीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांनी काल आवर्जून भेट दिली. यावेळी मी त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. त्यांनी देवीची मनोभावे पूजा केली. या प्रसंगी माझ्या दहाRead more