Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Articles posted by admin (Page 21)

सरदार पटेल उद्यानात ‘समाधान सिनियर सिटीझन’तर्फे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

By admin | Blog | 0 comment | 26 January, 2026 | 0

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो! प्रभाग क्रमांक ७० येथील सरदार पटेल उद्यानात ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, ‘समाधान सिनियर सिटीझन’च्या वतीने आयोजित ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थित राहिलो. यावेळी नगरसेवक श्री. अनिष मकवानी आणि नगरसेविका श्रीमती सुनीता मेहता देखील उपस्थित होते.Read more

जुहू बीचवर ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; ध्वजारोहण सोहळ्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Blog | 0 comment | 26 January, 2026 | 0

जय हिंद….! आज प्रभाग क्रमांक 69 येथील जुहू बीच येथे जुहू सिटीझन्स वेल्फेअर ग्रुपच्या वतीने 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण सोहळ्यात उपस्थित राहिलो व सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेविका श्रीमती सुधा सिंह जी, जुहू वेल्फेअर ग्रुप, जुहू लाफ्टर क्लब,जुहू बीच योगा ग्रुपचे सदस्य आणि असंख्य नागरिक उपस्थित होते.Read more

प्रभाग क्रमांक क्र.७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती ममता यादव जी यांनी घेतली सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 25 January, 2026 | 0

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक क्र.७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती ममता यादव जी यांनी माझी सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान प्रभागातील सर्वांगीण विकास तसेच नागरिकांच्या हितासाठी काम करण्याबाबत सकारात्मक संवाद झाला. तसेच, निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.Read more

प्रभाग क्र.७० चे नवनिर्वाचित नगरसेवक श्री अनिष मकवानी यांनी घेतली सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 25 January, 2026 | 0

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.७० चे नवनिर्वाचित नगरसेवक श्री अनिष मकवानी यांनी माझी सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान प्रभागातील सर्वांगीण विकास तसेच नागरिकांच्या हितासाठी काम करण्याबाबत सकारात्मक संवाद झाला. तसेच, निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.Read more

प्रभाग क्र.१३२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती रितू तावडे यांनी घेतली सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 25 January, 2026 | 0

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.१३२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती रितू तावडे यांनी आज माझी सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान प्रभागातील सर्वांगीण विकास तसेच नागरिकांच्या हितासाठी काम करण्याबाबत सकारात्मक संवाद झाला. तसेच, निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.Read more

प्रभाग क्र.१७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती राजेश्री शिरवडकर यांनी घेतली सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 25 January, 2026 | 2

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.१७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती राजेश्री शिरवडकर यांनी आज माझी सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान प्रभागातील सर्वांगीण विकास तसेच नागरिकांच्या हितासाठी काम करण्याबाबत सकारात्मक संवाद झाला. तसेच, निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.यावेळी सोबत भाजपा मुंबईचे सरचिटणीस श्री. राजेश शिरवडकर जी देखील उपस्थित होते.Read more

प्रभाग क्र.२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती तेजस्वी घोसाळकर यांनी घेतली सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 25 January, 2026 | 0

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती तेजस्वी घोसाळकर यांनी आज माझी सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान प्रभागातील सर्वांगीण विकास तसेच नागरिकांच्या हितासाठी काम करण्याबाबत सकारात्मक संवाद झाला. तसेच, निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.Read more

प्रभाग क्र.१५२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती आशा मराठे यांनी घेतली सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 25 January, 2026 | 0

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.१५२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती आशा मराठे यांनी आज माझी सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान प्रभागातील सर्वांगीण विकास तसेच नागरिकांच्या हितासाठी काम करण्याबाबत सकारात्मक संवाद झाला. तसेच, निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.Read more

प्रभाग क्र.११२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती साक्षी दळवी यांनी घेतली सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 25 January, 2026 | 0

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.१५२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती आशा मराठे यांनी आज माझी सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान प्रभागातील सर्वांगीण विकास तसेच नागरिकांच्या हितासाठी काम करण्याबाबत सकारात्मक संवाद झाला. तसेच, निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.Read more

प्रभाग क्र. ८१ च्या नवनिर्वाचित नगरसेविका केशरबेन पटेल आणि वॉर्ड क्र. ७६ चे नवनिर्वाचित नगरसेवक प्रकाश मुसळे यांनी घेतली सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 25 January, 2026 | 0

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.८१ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती केशरबेन पटेल आणि वॉर्ड क्र. ७६ चे नवनिर्वाचित नगरसेवक श्री. प्रकाश मुसळे यांनी आज माझी सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान प्रभागातील सर्वांगीण विकास तसेच नागरिकांच्या हितासाठी काम करण्याबाबत सकारात्मक संवाद झाला. तसेच, निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.यावेळी सोबत आमदार श्री. मुरजी पटेल देखील उपस्थित होते.Read more

1920212223

Recent Posts

  • Advancing Green Investments & Sustainable Development
  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • ठाणे आणि कोकण विभागाची संघटनात्मक बैठक
  • श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात!
  • ‘संतुलन’ या सायबर मनोविज्ञानविषयक विशेष कार्यशाळेत सहभाग
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
  • स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्षानिमित्त मुंबईकरांतर्फे आयोजित भव्य तिरंगा यात्रेत देशभक्तीचा अभूतपूर्व जल्लोष!
  • भाजपा सांस्कृतिक आघाडी, मुंबईच्या वतीने आयोजित ‘गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेस’ उपस्थित
  • केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाहजी यांना मुंबई विमानतळावर स्नेहपूर्ण निरोप!
  • केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाहजी यांचे मुंबईत उत्साहपूर्ण स्वागत

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West