ॐ जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी।दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते। 🌼🌼अंधेरी पश्चिम येथील वॉर्ड क्रमांक ६८ मधील जय अंबे माता मित्र मंडळ तर्फे आयोजित नवरात्री महोत्सवात सहभागी झालो. यावेळी देवीचे मनोभावे दर्शन घेत राज्यावर आणि जनतेवर अखंड कृपा राहो, अशी प्रार्थना केली. #navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheriRead more