गणपती बाप्पा मोरया,मंगलमूर्ती मोरया … 🙏🏻💐माघी गणेशोत्सवानिमित्त माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अंधेरी पश्चिम, आंबोली येथील वॉर्ड क्रमांक ६४ येथील श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले व उपस्थित भाविकांना माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. #GanpatiBappaMorya #MaghiGaneshotsav #GaneshJayanti #GanpatiDarshan #Blessings #AndheriWest #CelebrateAndheriRead more