भाजपा गुजराती सेल, मुंबईच्या नवनियुक्त कार्यकारिणी व टीमची अधिकृत घोषणा आज भव्य सोहळ्यात पार पडली. या कार्यक्रमाला उपस्थित राहून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेने आणि ‘एकता, सेवा, समर्पण, टीम भावना’ या सूत्रांचा अवलंब करत मुंबईतील गुजराती समाज भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभा राहिला आहे. ‘विकसितRead more










