Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Articles posted by admin (Page 3)

Reviewed Proposed Skill Development Centre at Azad Nagar; Focus on Youth Skill Empowerment

By admin | Blog | 0 comment | 8 April, 2026 | 0

Conducted a review of the proposed Skill Development Centre at Azad Nagar No. 3, Veera Desai Road, along with local corporator Shri. Vithal Bandheri and Mandal Mahamantri Shri. Sameer Satam.Read more

अंधेरी पश्चिम येथे ‘एड्युटेनमेंट पार्क’ प्रकल्पाच्या कामाचा आढावा; प्रत्यक्ष पाहणी व नियोजनावर चर्चा

By admin | Blog | 0 comment | 8 April, 2026 | 0

माझ्या अंधेरी (पश्चिम) येथे उभारण्यात येणाऱ्या ‘एड्युटेनमेंट पार्क’च्या (Edutainment Park) कामाचा आढावा घेण्यासाठी आज आर्किटेक्टसह प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहून पाहणी केली. कामाची प्रगती आणि पुढील नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.Read more

मुंबईकरांसाठी आरोग्यसेवेत पारदर्शकता आणि सुलभतेकडे मोठे पाऊल; GeM पोर्टल व डिजिटल डॅशबोर्डचा निर्णय

By admin | Blog | 0 comment | 7 April, 2026 | 0

मुंबईकरांसाठी अधिक पारदर्शक आणि सुलभ आरोग्यसेवेकडे मोठं पाऊल! आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती रितूताई तावडे, आरोग्य समितीचे अध्यक्ष श्री. हरीश भांदिर्गे जी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री. विपिन शर्मा जी यांच्या उपस्थितीत बीएमसीसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत काही निर्णायक निर्णय घेण्यात आले. मुंबई महानगरपालिकेकडील सर्व आरोग्यविषयक खरेदी आता Government e-Marketplace (GeM) पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे. यामुळेRead more

खड्डेमुक्त मुंबईच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल; सी.सी. रस्ते विकास कामांचा आढावा बैठकीत सविस्तर चर्चा

By admin | Blog | 0 comment | 7 April, 2026 | 0

मुंबईतील रस्ते विकासाला वेग… खड्डेमुक्त मुंबईकडे भक्कम पाऊल! आज महापौर श्रीमती रितूताई तावडे आणि महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या उपस्थितीत मुंबईतील सी.सी. रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुंबईतील एकूण रस्ते जाळे सुमारे २,०५० कि.मी. इतके असून, त्यापैकी २०२२ पूर्वी सुमारे १,२०० कि. मी. रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले होते. २०२२ नंतर अतिरिक्त ६७७Read more

‘निरामय फाउंडेशन’च्या माध्यमातून मोफत हॉस्टेल व भोजन सुविधेचा शुभारंभ; रुग्ण नातेवाईकांना मोठा दिलासा

By admin | Blog | 0 comment | 7 April, 2026 | 0

रुग्ण आजारपणाशी लढत असताना त्याच्या नातेवाईकांना निवासासाठी वणवण करावी लागू नये, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. याच भावनेतून आज ‘निरामय फाउंडेशन’च्या माध्यमातून वॉर्ड ७० मध्ये मोफत हॉस्टेल आणि भोजन सुविधेचा शुभारंभ केला. या केंद्रात एकावेळी १५० हून अधिक व्यक्तींना राहण्याची सोय उपलब्ध असून, उपचाराच्या काळात त्यांना सन्मानाने आणि सुरक्षित वातावरणात राहता यावे, हा या उपक्रमामागीलRead more

Engaging with the Indian Diaspora in Perth; Highlighting India’s Growth Journey Towards ‘Viksit Bharat’

By admin | Blog | 0 comment | 6 April, 2026 | 0

Connecting with the Indian Diaspora in Australia! It was an honor to address the Overseas Friends of BJP gathering in Perth, Western Australia, via a virtual session. During the interaction, I highlighted the transformative achievements of the BJP government under the visionary leadership of Hon. PM Shri. Narendra Modi Ji over the past 12 yearsRead more

भाजपा स्थापना दिनानिमित्त के. सी. कॉलेज येथे भव्य ‘कार्यकर्ता संमेलन’ उत्साहात संपन्न

By admin | Blog | 0 comment | 6 April, 2026 | 0

अंधार छटा, सूरज निकला… कमल खिला… ४६ वर्ष समर्पणाची, ४६ वर्ष भाजपाची भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त चर्चगेट येथील के. सी. कॉलेज मध्ये आयोजित ‘कार्यकर्ता संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. आजचा दिवस हा केवळ उत्सवाचा नाही, तर त्या कोट्यवधी कार्यकर्त्यांच्या त्यागाला आणि समर्पणाला वंदन करण्याचा दिवस आहे, ज्यांनी शून्यातून हे विश्व उभे केले. आदरणीय पंतप्रधानRead more

भाजपा स्थापना दिनानिमित्त तळेगाव येथे प्रशिक्षण शिबिरात ध्वजवंदन व समारोप सत्र संपन्न

By admin | Blog | 0 comment | 6 April, 2026 | 0

आज दि. ०६ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त ईशान्य मुंबईतील मुलुंड, भांडुप आणि विक्रोळी विधानसभा मतदारसंघांसाठी तळेगाव येथे आयोजित प्रशिक्षण शिबिरादरम्यान पक्षाचा ध्वजवंदन सोहळा उत्साहात पार पडला. राष्ट्रगीत गायनानंतर प्रशिक्षण शिबिराच्या समारोप सत्रात उपस्थितांना संबोधित केले. कार्यकर्त्यांचा जोश, निष्ठा आणि संघटनात्मक बांधिलकी पाहून मनापासून समाधान वाटले. या प्रशिक्षण शिबिरात आमदार श्री. मिहिरभाई कोटेचाRead more

Jai Jhulelal! Cheti Chand Jo Melo at Manish Nagar Celebrates Devotion, Culture, and Community Spirit

By admin | Blog | 0 comment | 5 April, 2026 | 0

Jai Jhulelal! Glad to have joined the Cheti Chand Jo Melo organized by Manish Nagar Sindhi Association at Manish Nagar Ground with Corporator Shri. Deepak Kotekar Ji, Corporator Shri. Vithal Bandheri Ji. From the soul-stirring Jhulelal Pooja to the wonderful musical performances by Haresh and Meenakshi Wadhwani, the energy and devotion of the community wereRead more

‘धन्यवाद यात्रा’द्वारे कार्यकर्त्यांचा सन्मान; संघटनात्मक एकजुटीला नवी ऊर्जा

By admin | Blog | 0 comment | 5 April, 2026 | 0

कार्यकर्त्यांचे समर्पण, भाजपचे यश पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी निवडणुकीपूर्वी १०६ पैकी ७० मंडळ अध्यक्षांच्या भेटी घेऊन सकारात्मक चर्चा केली होती. आता, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ऐतिहासिक विजयानंतर, उर्वरित सर्व अध्यक्षांच्या घरी जाऊन त्यांचे आभार मानण्यासाठी ‘धन्यवाद यात्रा’ पुन्हा सुरू करण्यात आली आहे. याच उपक्रमांतर्गत आज कांदिवली पूर्व विधानसभा क्षेत्रातील मंडळ अध्यक्ष श्री. सिद्धार्थ शर्मा जी यांच्या निवासस्थानी सदिच्छाRead more

12345

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West