संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंतीचे औचित्य साधून देशभरात आयोजित अभियानांतर्गत वाराणसी येथून निघालेल्या ‘कलश यात्रेचे’ आज मुंबईत आगमन झाले. मुलुंड चेक नाका येथे आणि भाजप मुंबई कार्यालय ‘वसंत स्मृती’ (दादर) येथे या यात्रेचे अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले.
भाजप राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. नितीन नबीन जी आणि उत्तर प्रदेशचे यशस्वी मुख्यमंत्री मा. श्री. योगी आदित्यनाथ जी यांच्या हस्ते वाराणसी येथून या पावन यात्रेचा शुभारंभ झाला होता. भाजप मुंबईच्या टीमने वाराणसी येथे जाऊन हा पवित्र कलश अत्यंत श्रद्धेने स्वीकारला आणि मुंबईत आणला.
याप्रसंगी काशीहून पवित्र कलश घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांचा शाल देऊन विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात भाजप मुंबई महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी जी, श्री. विनोद शेलार जी, श्री. राजेश शिरवडकर जी, श्रीमती श्वेता परुळकर जी, भाजप महिला मोर्चा मुंबई अध्यक्षा श्रीमती योजना ठोकळे जी, मुंबई भाजप अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष श्री. शरद कांबळे जी, श्री. संतोष मेढेकर जी यांच्यासह मंडळ अध्यक्ष, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत श्री गुरु रविदास महाराजांच्या समरसतेच्या आणि मानवतेच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी हे अभियान अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल! ![]()
![]()
The ‘Kalash Yatra’ (procession carrying a sacred urn), which commenced in Varanasi as part of a nationwide campaign marking the 650th birth anniversary of Sant Shiromani Shri Guru Ravidas Maharaj, arrived in Mumbai today. The procession received a grand welcome amidst an atmosphere of great enthusiasm and devotion at the Mulund Check Naka and the BJP Mumbai office, ‘Vasant Smruti’ (Dadar).
This sacred journey was flagged off in Varanasi by BJP National General Secretary Shri Nitin Nabin and the dynamic Chief Minister of Uttar Pradesh, Shri Yogi Adityanath. A team from BJP Mumbai traveled to Varanasi to receive the sacred urn with deep reverence and bring it to Mumbai.
On this occasion, the party workers who brought the sacred urn from Kashi were specially honored with shawls. The event was attended by a large number of party office-bearers and workers, including BJP Mumbai General Secretaries Acharya Pawan Tripathi, Shri Vinod Shelar, Shri Rajesh Shirwadkar, and Smt. Shweta Parulkar; BJP Mahila Morcha Mumbai President Smt. Yojana Thokale; Mumbai BJP Scheduled Caste Morcha President Shri Sharad Kamble; and Shri Santosh Medhekar, along with various Mandal Presidents.
This campaign will prove to be highly significant in propagating Sant Shri Guru Ravidas Maharaj’s message of social harmony and humanity! ![]()
![]()














Leave a Comment