संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंतीचे औचित्य साधून देशभरात आयोजित अभियानांतर्गत वाराणसी येथून निघालेल्या ‘कलश यात्रेचे’ आज मुंबईत आगमन झाले. मुलुंड चेक नाका येथे आणि भाजप मुंबई कार्यालय ‘वसंत स्मृती’ (दादर) येथे या यात्रेचे अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. नितीन नबीन जीRead more

