जुलै महिन्यामध्ये पावसामुळे गिल्बर्ट हिलचा एक भाग कोसळलेला होता, त्या ठिकाणी मी स्वतः जाऊन भेट दिली व ताबडतोब पी डब्ल्यू डी खात्याला सदर भागाच्या जॅकेटिंग करिता निविदा काढण्याचे आदेश दिले होते. ही सदर निविदा काढण्यात आलेली असून आज त्या कार्याचे भूमिपूजन देखील पार पडले.गिल्बर्ट हिलच्या उर्वरित भागाची देखील लवकरात लवकर जॅकेटिंग व बोल्टिंगही पूर्ण केलीRead more