आज दादर येथील वसंत स्मृती येथे मुंबई महानगरपालिका २०२६ च्या अनुषंगाने निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी निवडणूक समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.Read more
आज दादर येथील वसंत स्मृती येथे मुंबई महानगरपालिका २०२६ च्या अनुषंगाने निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी निवडणूक समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.Read more
दादर येथील वसंतस्मृती सभागृहात निवडणुकीच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान संघटनात्मक नियोजन तसेच निवडणुकीच्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.या बैठकीस कॅबिनेट मंत्री व निवडणूक प्रभारी मा. श्री. आशिष शेलार जी, भाजपा मुंबई सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी जी, श्री. राजेश शिरवडकर जी, श्री. गणेश खणकर जी, सौ. श्वेता परूळकर जी, आघाडी संयोजकRead more
घाटकोपर, प्रभाग क्र. १२६ च्या माजी नगरसेविका डॉ. अर्चना संजय भालेराव आणि त्यांचे पती श्री. संजय भालेराव, जे २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून उबाठा गटाचे उमेदवार होते, या दोघांनी आज माझ्या तसेच माजी खासदार मा. श्री. मनोज कोटक जी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.भाजपा मुंबईचा अध्यक्ष या नात्याने मीRead more
आज मुंबई काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, मुंबई महानगरपालिकेचे माजी उपनेते तसेच माजी नगरसेवक ॲड. धर्मेश व्यास यांनी माझ्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचा अनुभव पक्षासाठी निश्चितच नवी बळकटी देणारा ठरेल.या प्रसंगी उपस्थित सर्वांनी एकमताने भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्याचा संकल्प करत, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपा महायुतीचा भगवा ध्वज फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला.Read more
आज वसंतस्मृती, दादर येथे रेल्वे बूट पॉलिश फेडरेशनच्या मेळाव्यास उपस्थित राहिलो.या मेळाव्यात समाजाच्या मुख्य प्रवाहापासून अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या या कष्टकरी वर्गाशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या आणि अपेक्षा समजून घेतल्या. उपस्थित बांधवांना संघटनशक्तीचे महत्त्व, कामगारांच्या हक्कांचे संरक्षण, सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा तसेच सन्मानजनक जीवनमान याविषयी मार्गदर्शन केले. कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांकडे केवळ सहानुभूतीने नव्हे, तरRead more
मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आज मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वॉर रूम तसेच निवडणूक व्यवस्थापन कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रीय सहसंघटन मंत्री मा. श्री. शिवप्रकाश जी यांच्या हस्ते तसेच, मुंबई उपनगराचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार जी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले.यावेळी मुंबई भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार, पदाधिकारी व निवडणूक समितीचे सदस्य उपस्थित होते.Read more
आज मुंबई भारतीय जनता पार्टीच्या संचालन समितीची बैठक पार पडली. यामध्ये राष्ट्रीय सहसंघटन मंत्री मा. श्री. शिवप्रकाश जी यांनी मार्गदर्शन केले तसेच केंद्रीय मंत्री मा. श्री. पीयुष गोयल जी यांनी मार्गदर्शन केले.मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार जी यांनी या प्रसंगी निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात मार्गदर्शन केले. येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकावण्याच्या दृष्टिकोनातून तयारीची हीRead more
आरती देव व अजिंक्य देव यांच्या समाजातील विशेष मुलांसाठी चालवत असलेल्या अकॅडमी ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट संस्थेला मी भेट दिली.या भेटीदरम्यान संस्थेच्या उत्कृष्ट कार्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. विशेष गरजा असलेल्या या मुलांसाठी शिक्षण, विकासात्मक उपक्रम आणि थेरपी सेवांद्वारे या संस्थेने उल्लेखनीय काम केले आहे. या संस्थेचे संस्थापक आरती देव व अजिंक्य देव यांच्या समर्पणानेRead more
मी आदरणीय आचार्य नयपद्मसागर महाराज साहेब यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त केला. त्यांच्या हृदयस्पर्शी मार्गदर्शनातून सेवा, संयम आणि समाजहिताची अमूल्य प्रेरणा मिळाली.आचार्य महाराजांनी जीवनातील साधेपणा, धार्मिक मूल्ये आणि समाजकार्याचे महत्व यांबाबत बहुमूल्य मार्गदर्शन केले. आचार्य महाराजांच्या दर्शनाने संपूर्ण देहात नवीन ऊर्जा व उत्साह संचारला.ही ऊर्जा मतदारसंघातील विकास व समाजहिताच्या कार्यांना गती देणारीRead more
उत्तर पश्चिम मुंबई, जोगेश्वरी पूर्व विधानसभा, लिंक रोड मंडळ अध्यक्ष श्री वैभव हेगीष्टे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या कुटुंबियांशी मनमोकळा संवाद साधला.सदर प्रसंगी उपस्थित नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी स्थानिक प्रश्न, विकास कामं आणि आगामी सामाजिक उपक्रमांबाबत संघटनात्मक विषयांवर चर्चा केली.Read more
BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058
Email: ameetsatam@yahoo.com