Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Articles posted by admin (Page 33)

उत्तर-पश्चिम मुंबईतील जोगेश्वरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघातील मंडळ अध्यक्षा राखी गुप्ता यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 20 December, 2025 | 0

उत्तर-पश्चिम मुंबईतील जोगेश्वरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघातील मंडळ अध्यक्षा राखी गुप्ता यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या कुटुंबीयांशी मनमोकळा संवाद साधला.यावेळी उपस्थित नागरिकांशीही संवाद साधून त्यांच्या स्थानिक समस्या जाणून घेतल्या व त्या तातडीने सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या. तसेच स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि आगामी सामाजिक उपक्रमांबाबत विविध संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यातRead more

जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित बूथ प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख व भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो

By admin | Blog | 0 comment | 20 December, 2025 | 0

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व भाजपा पदाधिकारी मेळाव्यात उपस्थित राहिलो.या मेळाव्यात उपस्थित सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना, महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्यासाठी एकजुटीने लढा देण्याचे आवाहन करण्यात आले.या बैठकीला माझ्यासह मुंबई भाजपा महामंत्री श्री. गणेश खणकर जी, जिल्हाध्यक्षRead more

अंधेरी पूर्व येथे येथील श्री बागेश्वर हनुमान चालीसा कथा कार्यक्रमास उपस्थिती….

By admin | Blog | 0 comment | 20 December, 2025 | 0

अंधेरी पूर्व येथे आयोजित करण्यात आलेल्या श्री बागेश्वर हनुमान चालीसा कथा कार्यक्रमास उपस्थित राहिलो. या पवित्र कार्यक्रमात श्री बागेश्वर धाम सरकार यांच्या प्रवचनाने भक्तिभाव, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेची अनुभूती अनुभवली.या मंगलमय वातावरणात हनुमान चालीसेचे महत्त्व आणि भगवान हनुमानाची कृपा याबाबत अत्यंत सुंदर मार्गदर्शन लाभले. अशा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात एकात्मता वाढते आणि सांस्कृतिक मूल्येRead more

नव विचार… नवी दिशा… भंडारी समाज भव्य मेळावा

By admin | Blog | 0 comment | 20 December, 2025 | 0

दादर पूर्व येथील वसंतस्मृती येथे भंडारी समाज एकता संघाच्या ‘नव विचार… नवी दिशा…’ या संकल्पनेतून आकारास आलेल्या भंडारी समाजाच्या भव्य मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलो. यावेळी भंडारी समाज बांधवांना मार्गदर्शन केले. भंडारी समाजाच्या प्रलंबित मागण्या, हक्क आणि सर्वांगीण विकासासाठी एकत्र येण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत प्रशंसनीय व प्रेरणादायी ठरला.या मेळाव्यास आमदारRead more

संत ज्ञानेश्वर माऊली भजन सामाजिक संस्था, मुंबई यांच्या वतीने आयोजित रेल्वे प्रवासी भजन मेळावा भेट

By admin | Blog | 0 comment | 20 December, 2025 | 0

जय हरी विठ्ठल….संत ज्ञानेश्वर माऊली भजन सामाजिक संस्था, मुंबई यांच्या वतीने आयोजित रेल्वे प्रवासी भजन मेळावा अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.या प्रसंगी माझ्यासह भारतीय जनता पार्टी, मुंबईचे सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठीजी, सरचिटणीस श्री. राजेश शिरवडकरजी, तसेच भजन मेळाव्याचे संयोजक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने भजन प्रेमी उपस्थित होते.रेल्वे प्रवाशांमध्ये भक्ती, संस्कार आणि सामाजिकRead more

माजी नगरसेवक श्री. चंदन शर्मा यांचा माझ्या प्रमुख उपस्थितीत अधिकृत पक्ष प्रवेश

By admin | Blog | 0 comment | 19 December, 2025 | 0

भारतीय जनता पार्टीत हार्दिक स्वागत!दादर भाजपा कार्यालयात माजी नगरसेवक श्री. चंदन शर्मा यांचा माझ्या प्रमुख उपस्थितीत अधिकृत प्रवेश झाला आहे.त्यांच्या जनसेवेच्या प्रदीर्घ अनुभवाने, संघटनात्मक ताकदीने आणि विकासाच्या सकारात्मक भूमिकेने भाजपा आणखी अधिक मजबूत होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.श्री. चंदन शर्मा यांचे मनःपूर्वक स्वागत आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!या पक्ष प्रवेश समारंभा वेळी महामंत्री श्री.Read more

माजी नगरसेवक नारायण पवार व त्यांचे पुत्र रूपेश नारायण पवार यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह माझ्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश

By admin | Blog | 0 comment | 19 December, 2025 | 0

आज १६५ वॉर्डातील माजी नगरसेवक नारायण पवार व त्यांचे पुत्र रूपेश नारायण पवार यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह माझ्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी उपस्थितांना भाजपाच्या पक्षधोरणांबाबत व ध्येयधोरणांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी माझ्यासह भाजपाचे जिल्हा अध्यक्ष श्री. वीरेंद्र म्हात्रे, श्री. चंद्रकांत मोरे, श्री. नितेश सिंग यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.या पक्षप्रवेशामुळे पक्षाची ताकद निश्चितच वाढली असून,Read more

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनासमवेत दादर येथील भाजपा मुंबईच्या कार्यालयात महत्वपूर्ण बैठक

By admin | Blog | 0 comment | 18 December, 2025 | 0

आज आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनासमवेत दादर येथील भाजपा मुंबईच्या कार्यालयात महत्वपूर्ण बैठक घेतली.यावेळी आगामी महानगरपालिकाबाबत आखण्यात येणाऱ्या रणनिती संदर्भात उपस्थित पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी सर्वांनी एकमताने महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवण्याचा निर्धार केला.यावेळी कॅबिनेट मंत्री तसेच निवडणूक प्रभारी मा. श्री. आशिष शेलार जी, विधानपरिषद गटनेते मा.श्री. प्रविण दरेकर जी,Read more

आनंद पर्व अध्यात्मिक उत्सवा” तील दिव्य सभेस उपस्थित

By admin | Blog | 0 comment | 17 December, 2025 | 0

युवक मंडळाच्या वतीने प्रगत गुरुहरी पूज्य प्रबोध स्वामी महाराज यांच्या दिव्य उपस्थितीत धर्मवीर संभाजीराजे मैदान, सांताक्रुझ (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आलेल्या “आनंद पर्व अध्यात्मिक उत्सवा” तील दिव्य सभेस माजी नगरसेवक श्री अनिष मकवानी यांच्यासह उपस्थित राहिलो.या उत्सवात प्रबोध स्वामी महाराजांनी आधुनिक जीवनशैली, मूल्यनिष्ठ आचरण, अध्यात्मिक साधना आणि समताधिष्ठित समाजनिर्मिती या विषयांवर मार्गदर्शन केले. त्यांचे विचारामृतRead more

दादर येथील पक्ष कार्यालयात मुंबई भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक

By admin | Blog | 0 comment | 17 December, 2025 | 0

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील रणनीती आखण्यासाठी दादर येथील पक्ष कार्यालयात मुंबई भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत निवडणुकीच्या संदर्भात सविस्तर चर्चा करून पुढील रणनीती ठरवण्यात आली.यावेळी कॅबिनेट मंत्री तसेच निवडणूक प्रभारी मा. श्री. आशिष शेलार जी, कॅबिनेट मंत्री मा. श्री. मंगलप्रभात लोढा जी, विधानपरिषद गटनेते मा. श्री. प्रविण दरेकर जी, आमदार श्रीRead more

3132333435

Recent Posts

  • Advancing Green Investments & Sustainable Development
  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • ठाणे आणि कोकण विभागाची संघटनात्मक बैठक
  • श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात!
  • ‘संतुलन’ या सायबर मनोविज्ञानविषयक विशेष कार्यशाळेत सहभाग
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
  • स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्षानिमित्त मुंबईकरांतर्फे आयोजित भव्य तिरंगा यात्रेत देशभक्तीचा अभूतपूर्व जल्लोष!
  • भाजपा सांस्कृतिक आघाडी, मुंबईच्या वतीने आयोजित ‘गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेस’ उपस्थित
  • केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाहजी यांना मुंबई विमानतळावर स्नेहपूर्ण निरोप!
  • केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाहजी यांचे मुंबईत उत्साहपूर्ण स्वागत

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West