आज मुंबई काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, मुंबई महानगरपालिकेचे माजी उपनेते तसेच माजी नगरसेवक ॲड. धर्मेश व्यास यांनी माझ्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचा अनुभव पक्षासाठी निश्चितच नवी बळकटी देणारा ठरेल.
या प्रसंगी उपस्थित सर्वांनी एकमताने भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्याचा संकल्प करत, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपा महायुतीचा भगवा ध्वज फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला.










Leave a Comment