आज मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या प्रमुख उपस्थित मुंबई भाजपाची ‘योजना बैठक’ संपन्न झाली असून विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी माझ्यासोबत भाजपाचे अनेक खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष तसेच वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.Read more