Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Articles posted by admin (Page 71)

आज सपत्नीक मतदान करत लोकशाहीच्या उत्सवात सहभागी

By admin | Achievements | 0 comment | 20 November, 2024 | 0

राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केलं! या लोकशाहीच्या उत्सवात आज मी पत्नीसह सहभागी होऊन माझ्या मतदानाचा हक्क बजावला. मुंबई, महाराष्ट्र व देशाच्या सर्वांगीण तसेच सर्वसमावेशक विकासाचं लक्ष्य पुढे ठेवून प्रत्येकानं मतदान करावं, लोकशाही अधिक सुदृढ बनवण्यासाठी हातभार लावावा असे मी सर्वंना आवाहन केले.हम एक है, तो सेफ है #Election2024 #VotingDay #EkHainTohSafeHain #MaharashtraElection2024 #NationalDuty #ElectionRead more

अंधेरी पश्चिम मधील मनीष नगर येथे माझ्या प्रचाराकरिता काढण्यात आलेल्या रॅलीय सहभागी

By admin | Achievements | 0 comment | 18 November, 2024 | 0

निश्चय महाविजयाचाअंधेरीत कमळ फुलवण्याचा आज माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मनीष नगर येथे माझ्या प्रचाराकरिता रॅली काढण्यात आली. या रॅलीला कार्यकर्त्यांसोबत नागरिकांनीही उत्साहात सहभाग दर्शवला. यावेळी माझे स्वागत करताना माय-माऊलींनी औक्षण केले व स्थानिकांनी सत्कार करत मला विजयासाठी शुभेच्छा दिल्या. जनतेचा हा उत्तम प्रतिसाद अंधेरी पश्चिम मधून भाजपा-महायुतीच्या विजयाचा शंखनाद आहे. #AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #PracharRally #MaharashtraElection2024Read more

भाजपा-महायुतीतर्फे माझ्या प्रचाराकरिता काढण्यात आलेल्या प्रचार फेरीत सहभागी

By admin | Achievements | 0 comment | 18 November, 2024 | 0

अंधेरीत पुनः कमळ फुलणार…भाजपा-महायुती विजयी होणार अंधेरी पश्चिम येथील शास्त्री नगर येथे माझ्या प्रचाराकरिता भाजपा-महायुतीतर्फे प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीस महायुतीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावेळी स्थानिकांनी हार घालून माझे स्वागत केले व माता-भगिनींनी औक्षण करत मला विजयाचा आशीर्वाद दिला. या प्रचार फेरीस मिळणार हा उत्तम प्रतिसाद अंधेरीतून भाजपा-महायुतीच्या विजयाचाRead more

माझ्या प्रचाराकरिता अंधेरी पश्चिम येथे रॅलीचे आयोजन

By admin | Achievements | 0 comment | 18 November, 2024 | 0

आज अंधेरी पश्चिम येथील मंगेलावाडी जंक्शन ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरापर्यंत माझ्या प्रचाराकरिता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार फेरीस नागरिकांंनी मोठ्या संख्येने हजेरी लावत उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी फुलांचा वर्षाव करत स्थानिकांनी मला आगामी विधानसभा निवडणुकीकरिता विजयासाठी सदिच्छा व आशीर्वाद दिले. रॅलीतील जनतेचा हा प्रचंड उत्साह व पाठिंबाच अंधेरीतून भाजपा-महायुतीच्या विजयाची साक्षRead more

May be an image of 2 people and people smiling

Thrilled to welcome Ajinkya Dev, adding star power to our celebration!

By admin | Achievements | 0 comment | 18 November, 2024 | 0

It was a pleasure to warmly welcome renowned Marathi actor Ajinkya Dev at our celebration at Juhu Club Millennium yesterday. His presence added charm and grace to the occasion, making it truly memorable. #AmeetSatam3_0 #AjinkyaDev #MarathiCinema #CelebrityGuest #JuhuClubMillennium #CelebrationNight #MarathiActor #MemorableEveningRead more

अंधेरी पश्चिम येथे अंबोली भाजपा निवडणूक कार्यालयापासून भव्य रॅलीचे आयोजन

By admin | Achievements | 0 comment | 18 November, 2024 | 0

विजयी निर्धाराची रॅलीमाझ्या प्रचाराकरिता अंधेरी पश्चिम येथील अंबोली भाजपा निवडणूक कार्यालयापासून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीला भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. यावेळी उपस्थित नागरिकांनी माझे स्वागत करताना मला पुष्पहार घातला. जनतेचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद, पाठिंबा व विश्वास माझ्या विजयाची साक्ष आहे. #AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #PracharRally #MaharashtraElection2024Read more

अंधेरी मधील जमताना येथून करतार सिंग पर्यंत माझ्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन

By admin | Achievements | 0 comment | 17 November, 2024 | 0

संकल्प विजयाचाअंधेरी पश्चिमच्या विकासाचाअंधेरी मधील जमताना येथून करतार सिंग पर्यंत माझ्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांसह नागरिकांनी प्रचंड संख्येने हजेरी लावली. स्थानिकांनी मोठ्या मायेने माझे स्वागत करत विजयाचा आशीर्वाद दिला. या रॅलीला नागरिकांचा मिळालेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे अंधेरी पश्चिममध्ये पुन्हा कमळ फुलून येणार, हे निश्चित! #AmeetSatam3_0 #GhatkoparEast #PracharRally #MaharashtraElections2024Read more

अंधेरी येथे फोर फ्रेंड्स गार्डनमध्ये नागरिकांच्या मीटिंगमध्ये सहभागी

By admin | Achievements | 0 comment | 16 November, 2024 | 0

महासंकल्प महविजयाचा अंधेरी येथे फोर फ्रेंड्स गार्डनमध्ये नागरिकांची मीटिंग घेतली. या मीटिंग मधील उपस्थित नागरिकांशी संवाद साधत आगामी विधानसभा निवडणुकीत अंधेरी पश्चिम मधून भाजपा- महायुतीस प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी सर्वांना आवाहन केले. यावेळी बैठकीत माझ्यासमवेत कार्यकर्ते व स्थानिक देखील उपस्थित होते. #AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #meeting #MaharashtraElection2024Read more

गोखले पुलाखाली प्रभाग 66 व 70 मधील नागरिकांसह आयोजित बैठकीत सहभागी

By admin | Achievements | 0 comment | 16 November, 2024 | 0

संकल्प विजयाचाआशीर्वाद जनतेचा अंधेरीतील गोखले पुलाखाली प्रभाग 66 व 70 मधील नागरिकांची बैठक घेतली. सदर बैठकीतील उपस्थित नागरिकांशी संवाद साधला व त्यांना अंधेरी पश्चिमच्या विकासासाठी भाजपा-महायुतीस विजयी करण्यासाठी आवाहन केले. यावेळी माझ्यासोबत कार्यकर्ते व स्थानिक उपस्थित होते.#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #MaharashtraElection2024Read more

वॉर्ड क्र. 66 मधील सागर सिटी येथे नागरिकांसोबत मीटिंगचे आयोजन

By admin | Achievements | 0 comment | 15 November, 2024 | 0

जन सेवा परमो धर्मः माझ्या अंधेरी पश्चिम वॉर्ड क्र. 66 मधील सागर सिटी येथे नागरिकांसोबत मीटिंगचे आयोजन करण्यात आले. सदर मीटिंगमध्ये सहभागी होऊन मी नागरिकांशी संवाद साधला व विधानसभा निवडणुकीविषयी माझी भूमिका स्पष्ट केली. यावेळी माझ्यासमवेत कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. #AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #PracharRally #MaharashtraElection2024Read more

6970717273

Recent Posts

  • Advancing Green Investments & Sustainable Development
  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • ठाणे आणि कोकण विभागाची संघटनात्मक बैठक
  • श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाच्या उत्साहाला सुरुवात!
  • ‘संतुलन’ या सायबर मनोविज्ञानविषयक विशेष कार्यशाळेत सहभाग
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
  • स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्षानिमित्त मुंबईकरांतर्फे आयोजित भव्य तिरंगा यात्रेत देशभक्तीचा अभूतपूर्व जल्लोष!
  • भाजपा सांस्कृतिक आघाडी, मुंबईच्या वतीने आयोजित ‘गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेस’ उपस्थित
  • केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाहजी यांना मुंबई विमानतळावर स्नेहपूर्ण निरोप!
  • केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाहजी यांचे मुंबईत उत्साहपूर्ण स्वागत

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West