“पालकमंत्री आपल्या भेटीला” या उपक्रमांतर्गत मुंबई उपनगराचे पालकमंत्री व राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा जी यांनी आज के पश्चिम विभाग कार्यालयास भेट देऊन नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या व निराकरण केले. याप्रसंगी माझ्यासोबत आमदार श्रीमती. भारती लव्हेकर जी, नगरसेवक रोहन राठोड जी, नगरसेवक श्री. अनीश मकवाणी जी, नगरसेविका श्रीमती. सुधा सिंह जी तसेच केRead more