कारुण्य सिंधू भव दुःख हारी।तुज विण अंबे मज कोण तारीप्रसिद्ध सिने निर्माते, वितरक आणि उद्योजक श्री आनंद पंडित यांचे मी आदर्श नवरात्री उत्सवात स्वागत केले. यावेळी आनंद पंडित यांनी उपस्थित देविभक्तांशी संवाद साधला तसेच सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. #AdarshNavaratriUtsav2024 #Navratri2024 #navratri #CelebrateAndheri #NavratriBlessingsRead more