Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Archive by category "Blog" (Page 10)

Attended Inspiring Session on ‘Empathetic Living’ by Dr. Gnanvatsal Swamiji; Emphasis on Values and Positive Living

By admin | Blog | 0 comment | 3 April, 2026 | 0

Attended the inspiring session on “Empathetic Living” held at Jamnabai Narsee School Hall, Juhu. Had the privilege of listening to Param Pujya Dr. Gnanvatsal Swamiji (BAPS Swaminarayan Sanstha), whose insightful thoughts on values, empathy, and positive living were truly enriching. Such meaningful initiatives strengthen positivity and value-based thinking in society.Read more

अंधेरी पश्चिम येथे श्री हनुमान जन्मोत्सवात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा मंगलमय संगम

By admin | Blog | 0 comment | 3 April, 2026 | 0

अंधेरी (पश्चिम) येथील जय बजरंग मित्र मंडळातर्फे आयोजित श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त भेट देण्याचा योग आला. या पावन प्रसंगी प्रभू श्री हनुमानाच्या चरणी वंदन करून आशीर्वाद घेतले. उत्सवाच्या निमित्ताने परिसर भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने भारावून गेला होता. भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि धार्मिक वातावरण मनाला समाधान देणारे ठरले. यावेळी सोबत नगरसेवक अनिष मकवानी, नगरसेवक दीपक कोतेकर तसेचRead more

जुहू चौपाटीवर हनुमान जन्मोत्सवात भक्ती, शक्ती आणि रामभक्तीचा भव्य संगम

By admin | Blog | 0 comment | 2 April, 2026 | 0

जय श्री हनुमान भक्ती आणि शक्तीचा जागर: जुहू चौपाटीवर साजरा झाला भव्य ‘हनुमान जन्मोत्सव’! आज हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने पहाटे ७ वाजता जुहू चौपाटीच्या परिसरात आयोजित ‘हनुमान जन्मोत्सव’ सोहळ्यात सहभागी झालो. अथांग सागराच्या साक्षीनं आणि शेकडो रामभक्तांच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा अत्यंत चैतन्यदायी होता. या मंगलमयी प्रसंगी माझ्यासोबत के- पश्चिम वॉर्ड के प्रभाग समिति अध्यक्ष,Read more

जुहू येथे आधुनिक अभ्यासिका व ग्रंथालयाचे उद्घाटन; विद्यार्थ्यांसाठी नवे ज्ञानकेंद्र

By admin | Blog | 0 comment | 1 April, 2026 | 0

विद्यार्थ्यांसाठी आधुनिक अभ्यासिकेची भेट जुहू येथील लायब्ररी व स्टडी सेंटर (ग्रंथालय व अभ्यासिका) चे आज माझ्या हस्ते उद्घाटन करण्यात आले असून ही वास्तू माझ्या आमदार निधीतून उभारण्यात आलेली असून, परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण ज्ञानकेंद्र ठरणार आहे. या ग्रंथालय व अभ्यासिकेचा विशेषतः गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होणार असून, त्यांना शांत, सुसज्ज आणिRead more

के.के.जी. बीएमसी शाळेत संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन; डिजिटल शिक्षणाकडे महत्त्वपूर्ण पाऊल

By admin | Blog | 0 comment | 1 April, 2026 | 0

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणखी एक ठोस पाऊल! आज के.के.जी. बीएमसी शाळेत संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन पार पडले. ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेत्या आणि रुबल नागी आर्ट फाउंडेशन संस्थापक रुबल नागी रुबल नागी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी १० संगणकांची विनामूल्य उपलब्धता करून देण्यात आली, ही अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी बाब आहे. डिजिटल शिक्षणाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असून,Read more

श्री श्रमण भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव २०२६’मध्ये अहिंसा, सत्य आणि करुणेच्या संदेशाला अभिवादन

By admin | Blog | 0 comment | 30 March, 2026 | 0

परम पूज्य आचार्य नय पद्मसागर जी यांच्या पावन सान्निध्यात आयोजित ‘श्री श्रमण भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव २०२६’ या भव्य आणि आध्यात्मिक कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे जी यांच्यासह सहभागी होण्याचा मला सन्मान लाभला. भगवान महावीर यांच्या अहिंसा, सत्य आणि करुणेच्या शिकवणी आजच्या समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचारांचा प्रसार हा केवळ जैनRead more

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवातून अहिंसा, सेवा आणि समाजकल्याणाचा प्रेरणादायी संदेश

By admin | Blog | 0 comment | 30 March, 2026 | 0

आजचा दिवस आनंदाचा आणि उत्साहाचा…. बोरीवली येथे ‘भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवा’चे अत्यंत मंगलमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनि महाराज साहेबांच्या पावन सानिध्यात या सोहळ्याचा आनंद द्विगुणित झाला. या सोहळ्याला आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे जी, कॅबिनेट मंत्री मा. श्री. मंगल प्रभात लोढा जी, आमदारRead more

MH-CET Mock Test 2026’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या आधुनिक आणि सक्षम तयारीला नवी दिशा

By admin | Blog | 0 comment | 28 March, 2026 | 0

मुंबईतील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, ‘तयारी’ आता आधुनिक तंत्रज्ञानाची! राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदर्शी नेतृत्वात, मुंबईतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी भाजपा मुंबई सदैव कटिबद्ध आहे. याच संकल्पपूर्तीचा एक भाग म्हणून ‘MH-CET Mock Test 2026’ या उपक्रमाचा भव्य शुभारंभ करण्यात आला. स्पर्धा परीक्षांच्या या युगात आपल्या विद्यार्थ्यांना आधुनिक तयारीची नवी दिशा मिळावी, हाच याRead more

पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत परळ मंडळ प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन संपन्न

By admin | Blog | 0 comment | 28 March, 2026 | 0

भारतीय जनता पार्टी दक्षिण मुंबईच्या वतीने आयोजित “पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान – २०२६” या भव्य उपक्रमांतर्गत परळ मंडळ प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन सत्र माझ्या हस्ते पार पडले. हे केवळ एक प्रशिक्षण नव्हतं, कार्यकर्त्यांच्या वैचारिक जडणघडणीचा आणि राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा होता. यावेळी माझ्यासह जिल्हाध्यक्षा श्रीमती शलाकाताई साळवी, परळ मंडळ अध्यक्ष श्री. सतीश तिवारी जी,Read more

श्री रामनवमी महोत्सव २०२६’मध्ये भक्ती, संस्कृती आणि प्रभू श्रीरामांच्या जयघोषाचा मंगलमय उत्सव

By admin | Blog | 0 comment | 27 March, 2026 | 0

भगत हेतु भगवान प्रभु, राम धरेउ तनु भूप किए चरित पावन परम, प्राकृत नर अनुरूप॥ प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवाच्या पावन पर्वावर, ‘श्री अडमार मठ’ (अंधेरी) येथे आयोजित ‘श्री रामनवमी महोत्सव २०२६’ मध्ये नगरसेवक श्री. अनिष मकवानी, नगरसेवक श्री. दीपक कोतेकर यांच्यासह सहभागी झालो. १९ ते २६ मार्च या कालावधीत रंगलेल्या या २९ व्या वार्षिक महोत्सवात भक्तीRead more

89101112

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West