Inaugurated 30 water connections at Chandrabai Nagar, Mangelwadi & surrounding areas. Corporator Aneesh Naval Makwaaney and other Padhadhikaris, Karyakartas were also present in large numbers. Read more
Inaugurated 30 water connections at Chandrabai Nagar, Mangelwadi & surrounding areas. Corporator Aneesh Naval Makwaaney and other Padhadhikaris, Karyakartas were also present in large numbers. Read more
आश्रय योजनेतील ढिसाळ कारभारा अंतर्गत MyBmcतील विरप्पन गॅंग सफाई कर्मचाऱ्यांचे घर खाली करवून घेण्यासाठी त्यांना नोकरी वरून काढत होती आणि हा मुद्दा मी विधानसभेत उचलला आणि अखेर सत्ताधाऱ्यांना कामगारांचे निलंबन रद्द करून नियत ठिकाणी कर्तव्यावर ठेवून नमते घ्यावे लागले. या पार्श्वभूमीवर भाजपा अंधेरी पश्चिम विधानसभा प्रभाग क्रमांक ६६ मधील बी. एम. सी. चाळ येथे राहणाऱ्याRead more
Inspected the blockage of trash at Irla pumping station due to ongoing work leading to mosquito menace. Instructed the officers to complete the work by May and have told PCO dept to carry on continuous larvae treatment & fogging. I was accompanied by Anish Makwaaney, Rohan Rathod & Renu Hansraj along with ALM representative MrsRead more
It was a pleasure to visit Juhu Beach Jam where more than 5 groups participated and performed. I felicitated more than 5 groups with an award trophy as a token of appreciation for their contribution to the community. Read more
माझ्या प्रयत्नातून व श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे अंधेरी येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरला भेट दिली व माझी मधुमेह तसेच नेत्रतपासणी करून घेतली. आपण सर्वांनी देखील या संधीचा लाभ घ्यावा अशी नम्र विनंती. तपासणी करून घेतल्यावर नामांकित कंपन्यांचे (कालझिरयस) चष्मे आणि सन ग्लासेस विनामूल्य वाटप केले गेले. या शिबिरामध्ये आज आणिRead more
अंधेरी पश्चिम विधानसभा वॉर्ड क्रमांक ६७ भरडावाड़ी येथील संत रामदास क्रीडांगणाच्या नूतनीकरणाचे काम माझ्या प्रयत्नातून पूर्ण करण्यात आले व आज मैदानाचे उदघाटन माझ्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमासाठी विभागातील सर्व मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील जनता मोठ्या संख्येने व उत्साहाने उपस्थित होती. Read more
Last evening, Under the guidance of Lop Shri Devendra Fadnavis Ji interacted with BJP Maharashtra MLAs & MLCs at Devendra Ji’s residence in Mumbai. At this time President of BJP Maharashtra Shri Chandrakant Patil, Sudhir Mungantiwar, LoP Pravin Darekar – प्रविण दरेकर, MLA Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार & other leaders were present.Read more
BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058
Email: ameetsatam@yahoo.com