नवाब मलिक हटाव… महाराष्ट्र बचाव… संदर्भात 9 मार्च रोजी होणाऱ्या मोर्चाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर चर्चगेट येथे विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत मी सहभाग घेतला. याप्रसंगी भाजपचे सर्व खासदार, आमदार, नगरसेवक व इतर मान्यवर उपस्थित होते.Read more










