अंधेरी पश्चिम येथील वॉर्ड क्रमांक 65 येथील जे. पी. रोड स्थित मोना अपार्टमेंट येथील उद्यानाचे नूतनीकरणाचे काम माझ्या प्रत्नानांनी करण्यात आले असून आज उद्यानाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्यात माझ्या समवेत भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. #andheriwest #ameetsatam #celebrateandheriRead more