Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Archive by category "Blog" (Page 23)

उत्तर मध्य जिल्हाध्यक्ष वीरेंद्र म्हात्रे जी यांच्यासह कुर्ला मंडळ अध्यक्ष भालेंद्र (दिपू) सिंह यांच्या घरी सदिच्छा भेट घेतली

By admin | Blog | 0 comment | 4 November, 2025 | 0

उत्तर मध्य जिल्हाध्यक्ष श्री वीरेंद्र म्हात्रे जी यांच्यासह कुर्ला मंडळ अध्यक्ष भालेंद्र (दिपू) सिंह यांच्या घरी सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान भाजपा परिवारातील सर्व कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधत, आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक चर्चा करण्यात आली.Read more

उत्तर मध्य जिल्हाध्यक्ष वीरेंद्र म्हात्रे जी यांच्यासह कलिना मंडळ अध्यक्ष अधिवक्ता बिना दिवेकर जी यांच्या घरी सदिच्छा भेट घेतली

By admin | Blog | 0 comment | 3 November, 2025 | 0

आज उत्तर मध्य जिल्हाध्यक्ष श्री वीरेंद्र म्हात्रे जी यांच्यासह कलिना मंडळ अध्यक्ष अधिवक्ता बिना दिवेकर जी यांच्या घरी सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान भाजपा परिवारातील सर्व कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधत, आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक चर्चा करण्यात आली.Read more

कलिना विधानसभा क्षेत्रातील बूथप्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुखांचा भव्य मेळावा व पदाधिकाऱ्यांची बैठकीत उपस्थित

By admin | Blog | 0 comment | 3 November, 2025 | 0

आज दिनांक 03 नोव्हेंबर 2025 रोजी कलिना विधानसभा क्षेत्रातील बूथप्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुखांचा भव्य मेळावा व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.या बैठकीत येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कलिना विधानसभा क्षेत्रातून जास्तीत जास्त महायुतीचे नगरसेवक निवडून आणण्यासाठीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.या प्रसंगी माझ्यासह भाजपा मुंबई उपाध्यक्ष श्री. अमरजीत सिंह जी, जिल्हाध्यक्ष श्री. वीरेंद्र म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष श्री.Read more

ताडदेव मंडळ अध्यक्ष संतोष उगळे जी यांच्या घरी सदिच्छा भेट घेतली

By admin | Blog | 0 comment | 2 November, 2025 | 0

आज ताडदेव मंडळ अध्यक्ष संतोष उगळे जी यांच्या घरी कॅबिनेट मंत्री मा. श्री. मंगलप्रभात लोढा जी, दक्षिण मुंबई अध्यक्षा श्रीमती. शलाकाताई साळवी यांच्यासह सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान भाजपा परिवारातील सर्व कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधत, आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक चर्चा करण्यात आली.Read more

महालक्षमी मंडळ अध्यक्ष कोमल सकपाळ यांच्या घरी दक्षिण मुंबई अध्यक्षा श्रीमती. शलाकाताई साळवी यांच्यासह सदिच्छा भेट घेतली

By admin | Blog | 0 comment | 2 November, 2025 | 0

आज महालक्षमी मंडळ अध्यक्ष कुमारी. कोमल सकपाळ यांच्या घरी दक्षिण मुंबई अध्यक्षा श्रीमती. शलाकाताई साळवी यांच्यासह सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान भाजपा परिवारातील सर्व कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधत, आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक चर्चा करण्यात आली.Read more

मलबार हिल विधानसभा क्षेत्रातील बूथप्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुखांचा भव्य मेळावा व पदाधिकाऱ्यांची बैठकीत उपस्थित

By admin | Blog | 0 comment | 2 November, 2025 | 0

आज दिनांक 02 नोव्हेंबर 2025 रोजी मलबार हिल विधानसभा क्षेत्रातील बूथप्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुखांचा भव्य मेळावा व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.या बैठकीत येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मलबार हिल विधानसभा क्षेत्रातून जास्तीत जास्त महायुतीचे नगरसेवक निवडून आणण्यासाठीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.या प्रसंगी माझ्यासोबत कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा जी, जिल्हाध्यक्ष सौ. शलाका ताई साळवी तसेचRead more

Attended the Samvad Session at Prajatantra 2025 – National Youth Festival

By admin | Blog | 0 comment | 2 November, 2025 | 0

Attended the Samvad Session at Prajatantra 2025 – National Youth Festival, organised by Praja Foundation in collaboration with NIUA and UN-Habitat India at the Yashwantrao Chavan Centre, Mumbai.It was truly inspiring to interact with the Grand Finalists on the theme “Artificial Intelligence for Sustainable Cities” — a crucial conversation shaping the future of urban developmentRead more

Attended the Samvad Session at Prajatantra 2025 – National Youth Festival

By admin | Blog | 0 comment | 2 November, 2025 | 0

Attended the Samvad Session at Prajatantra 2025 – National Youth Festival, organised by Praja Foundation in collaboration with NIUA and UN-Habitat India at the Yashwantrao Chavan Centre, Mumbai.It was truly inspiring to interact with the Grand Finalists on the theme “Artificial Intelligence for Sustainable Cities” — a crucial conversation shaping the future of urban developmentRead more

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री आदरणीय नड्डा जींची सदिच्छा भेट

By admin | Blog | 0 comment | 1 September, 2025 | 2

महाराष्ट्राचा राज्य महोत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या दौऱ्यावर असलेले भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री मा. श्री. जगत प्रकाश नड्डा जींची मुंबईत सदिच्छा भेट घेतली व त्यांचे मार्गदर्शन घेतले.Read more

आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी विराजित बाप्पाचे दर्शन

By admin | Blog | 0 comment | 31 August, 2025 | 0

मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या आमंत्रणावरून भाजपाचे आमदार, माजी आमदार, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवकांनी यांच्यासह श्री गणरायाचे दर्शन घेतले आणि आशीर्वाद प्राप्त केले.या प्रसंगी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सर्वांशी स्नेहपूर्ण संवाद साधून त्यांच्या कार्याचा आढावा घेतला, तसेच आगामी काळातील पक्षवाढी संदर्भातील दिशा स्पष्ट केली.गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व कार्यकर्ते वRead more

2122232425

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West