Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Archive by category "Blog" (Page 25)

प्रभाग ६४ व ६५ : नागरिकांसोबत ‘सिटिझन्स मीट’ संपन्न

By admin | Blog | 0 comment | 4 January, 2026 | 0

प्रभाग ६४ व ६५ मधील नागरिकांसोबत ‘सिटिझन्स मीट’ पार पडली. यावेळी प्रभाग ६४च्या उमेदवार सौ. सरिता राजपूरे, प्रभाग ६५चे उमेदवार श्री. विठ्ठल बंधेरी, समीर साटम तसेच इतर पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या बैठकीत स्थानिक प्रश्न, सुरक्षितता, विकासाच्या प्राधान्यक्रमांवर तसेच पुढील वाटचालीबाबत सखोल व सकारात्मक चर्चा झाली.या प्रसंगी वॉर्ड क्र. ६४ ला ‘खान’ आणि वॉर्डRead more

भाजपा–शिवसेना महायुतीच्या उमेदवार विठ्ठल बंधेरी यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन

By admin | Blog | 0 comment | 4 January, 2026 | 0

आज भाजपा– शिवसेना महायुतीचे वॉर्ड क्रमांक ६५ चे उमेदवार श्री. विठ्ठल बंधेरी यांच्या निवडणूक कार्यालयाचा उदघाटन सोहळा पार पडला. यावेळी इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यालयाच्या माध्यमातून मतदारांशी सातत्यपूर्ण व थेट संवाद प्रस्थापित करणे, स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांना समजून घेऊन त्यावर जलद व परिणामकारक तोडगा काढणे, कार्यकर्त्यांची संघटनात्मक ताकद वाढवणे तसेच महायुतीच्या विकासाभिमुख धोरणांचा संदेश प्रत्येकRead more

भाजपा–शिवसेना–आरपीआय महायुतीच्या उमेदवार सुधा सिंह यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन

By admin | Blog | 0 comment | 4 January, 2026 | 0

भाजपा- शिवसेना – आर पी आय महायुतीचे वॉर्ड क्रमांक ६९ च्या उमेदवार श्रीमती. सुधा सिंह यांच्या निवडणूक कार्यालयाचा उद्टघान सोहळा पार पडला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यालयाच्या माध्यमातून मतदारांशी सातत्यपूर्ण व थेट संवाद प्रस्थापित करणे, स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांना समजून घेऊन त्यावर जलद व परिणामकारक तोडगा काढणे, कार्यकर्त्यांची संघटनात्मक ताकद वाढवणे तसेच महायुतीच्या विकासाभिमुखRead more

भाजपा–शिवसेना महायुतीच्या उमेदवार सरिता राजपुरे यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन

By admin | Blog | 0 comment | 4 January, 2026 | 0

आज भाजपा– शिवसेना महायुतीचे वॉर्ड क्रमांक ६४ च्या उमेदवार श्रीमती. सरिता राजपुरे यांच्या निवडणूक कार्यालयाचा उदघाटन सोहळा पार पडला. यावेळी समीर साटम, विठ्ठल बंधेरी व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यालयाच्या माध्यमातून मतदारांशी सातत्यपूर्ण व थेट संवाद प्रस्थापित करणे, स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांना समजून घेऊन त्यावर जलद व परिणामकारक तोडगा काढणे, कार्यकर्त्यांची संघटनात्मक ताकद वाढवणे तसेचRead more

भाजपा–शिवसेना महायुतीच्या उमेदवार योगीराज दाभाडकर यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन

By admin | Blog | 0 comment | 4 January, 2026 | 0

भाजपा– शिवसेना महायुतीचे वॉर्ड क्रमांक ५९ चे उमेदवार श्री. योगीराज दाभाडकर यांच्या निवडणूक कार्यालयाचा उदघाटन सोहळा पार पडला. यावेळी माजी आमदार भरती लव्हेकर व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यालयाच्या माध्यमातून मतदारांशी सातत्यपूर्ण व थेट संवाद प्रस्थापित करणे, स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांना समजून घेऊन त्यावर जलद व परिणामकारक तोडगा काढणे, कार्यकर्त्यांची संघटनात्मक ताकद वाढवणे तसेच महायुतीच्याRead more

वरळीतील NSCI डोम येथे भाजपा–शिवसेना महायुतीच्या भव्य प्रचार शुभारंभ सोहळ्याचा यशस्वी प्रारंभ

By admin | Blog | 0 comment | 4 January, 2026 | 0

३ जानेवारी २०२६ रोजी वरळीतील NSCI DOME मैदानावर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ सोहळा आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे जी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले जी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनात यशस्वीपणे पार पडला.या प्रचार शुभारंभ सोहळ्यास भाजपा मुंबईचे सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पदाधिकारीRead more

जुहू बीच येथे उत्स्फूर्त प्रचार करत नागरिकांशी थेट संवाद साधला

By admin | Blog | 0 comment | 4 January, 2026 | 0

मुंबईचा विकास, जनतेचा विश्वास…जुहू बीच येथे आज उत्स्फूर्त प्रचार करत नागरिकांशी थेट संवाद साधला.मुंबईच्या विकासासाठी, सुरक्षेसाठी आणि स्वच्छ, पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त महानगरपालिका निर्माण करण्यासाठी जनतेचा भरभरून प्रतिसाद व पाठिंबा मिळत आहे.यावेळी अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व उमेदवार देखील उपस्थित होते.जनतेचा विश्वास हेच आमचं खऱ्या अर्थानं बळ आहे!Read more

मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचार प्रकरणावर पत्रकार परिषद

By admin | Blog | 0 comment | 4 January, 2026 | 0

मुंबई महानगरपालिकेत गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेल्या भ्रष्टाचारावरील आरोपपत्रासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना.Read more

उत्तर मुंबईत भाजपा–शिवसेना–आरपीआय महायुतीची भव्य जाहीर सभा संपन्न

By admin | Blog | 0 comment | 4 January, 2026 | 0

भाजपा–शिवसेना–आरपीआय महायुतीची उत्तर मुंबईतील भव्य जाहीर सभा आज गोरसवाडी, कांदिवली (पश्चिम) येथे मोठ्या उत्साहात आणि जनसमुदायाच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या संपन्न झाली. या जाहीर सभेला संबोधित करताना मा. मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस जी यांनी जनतेशी संवाद साधत त्यांनी राज्यातील विकासात्मक कामगिरीचा आढावा घेत, सुशासन, पारदर्शकता आणि जनतेच्या हितासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरलेRead more

प्रभाग ७० मधील हनुमान नगर, टाटा कंपाऊंड येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार अनिष मकवाणी यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ

By admin | Blog | 0 comment | 3 January, 2026 | 0

आज प्रभाग ७० मधील हनुमान नगर, टाटा कंपाऊंड येथे भाजपा– शिवसेना– आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. अनिष मकवाणी यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत, विकास, सुशासन आणि लोकाभिमुख कामांच्या बळावर कमळ चिन्हावर मतदान करून महायुतीला प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध असून, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हीचRead more

2324252627

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West