Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Archive by category "Blog" (Page 22)

साई श्रद्धा मित्र मंडळ येथे श्री शिर्डी साईनाथ महाराजांचे दर्शन घेण्याचा सौभाग्य लाभले

By admin | Blog | 0 comment | 7 November, 2025 | 0

साई श्रद्धा मित्र मंडळ येथे श्री शिर्डी साईनाथ महाराजांचे दर्शन घेण्याचा सौभाग्य लाभले. यावेळी मंडळातील सदस्यांसह स्थानिक भक्तगणांशी संवाद साधला.साईनाथांच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात आनंद, शांती आणि समृद्धी नांदो, हीच प्रार्थना.Read more

गुरुनानक जयंतीनिमित्त चार बंगला येथील गुरुद्वारात जाऊन श्री गुरुनानक देवजींचं घेतलं दर्शन

By admin | Blog | 0 comment | 6 November, 2025 | 0

गुरुनानक जयंतीनिमित्त चार बंगला येथील गुरुद्वारात जाऊन श्री गुरुनानक देवजींचं दर्शन घेतलं.गुरुनानक देवजींनी दिलेला प्रेम, समता आणि सेवा भावाचा संदेश आजही समाजाला योग्य दिशा देतो. त्यांच्या शिकवणुकीतूनच आपल्याला परोपकार, सत्य, आणि मानवतेची शिकवण मिळते.या पवित्र दिवसाच्या निमित्ताने सर्व नागरिकांना गुरुनानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.Read more

गुरुनानक जयंतीनिमित्त ‘The Joyful Sindhis Trust’ तर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात सहभागी

By admin | Blog | 0 comment | 6 November, 2025 | 0

गुरुनानक जयंतीनिमित्त ‘The Joyful Sindhis Trust’ तर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग आला. या प्रसंगी उपस्थित नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला आणि गुरुनानक देवजींच्या शिकवणुकीची आठवण करून दिली.समाजात प्रेम, समता, एकता आणि सेवा भावना जागवणारे गुरुनानक देवजींचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात.या पवित्र दिवसाच्या निमित्ताने सर्व नागरिकांना गुरुनानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.Read more

गुरुनानक जयंतीनिमित्त समर्थ नगर, लोखंडवाला सिंधी पंचायत येथे भेट देत उपस्थित नागरिकांशी संवाद साधला

By admin | Blog | 0 comment | 6 November, 2025 | 0

गुरुनानक जयंतीनिमित्त समर्थ नगर, लोखंडवाला सिंधी पंचायत येथे भेट देत उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.समता, सेवा आणि एकतेचा संदेश देणाऱ्या गुरुनानक देवजींच्या शिकवणीने आजही समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यांच्या पवित्र विचारांनी प्रेरित होऊन आपण समाजकल्याणासाठी कार्यरत राहूया.सर्वांना गुरुनानक जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!Read more

वॉर्ड क्र. ८८ मध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली

By admin | Blog | 0 comment | 6 November, 2025 | 0

मुंबईत आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्र. ८८ मध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस उपस्थित राहून स्थानिक समस्या, आगामी कार्यक्रमांची आखणी आणि संघटन अधिक बळकट करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.या बैठकीत माझ्यासह आमदार श्री. पराग अळवणी, जिल्हाध्यक्ष श्री. वीरेंद्र म्हात्रे, माजी जिल्हाध्यक्ष सुषम सावंत तसेच अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीच्याRead more

वांद्रे (पूर्व) वॉर्ड ९३ मध्ये BJP पदाधिकारी बैठकीत सहभाग

By admin | Blog | 0 comment | 6 November, 2025 | 0

आगामी काळात येणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी कार्यालय, शासकीय वसाहत वांद्रे (पूर्व) मंडळ, वॉर्ड क्र. ९३ येथील पदाधिकारी बैठकीत सहभागी झालो आणि उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्याचा सर्वांनी मिळून संकल्प केला.या वेळी माझ्यासोबत आमदार श्री पराग अळवणी, उत्तर मध्य जिल्हा अध्यक्ष श्रीRead more

मुंबई BJYMकडून १०० महाविद्यालयांमध्ये तरुणांकडून विकाससूचना मोहीम

By admin | Blog | 0 comment | 6 November, 2025 | 0

आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा’ या मोहिमेअंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबई तर्फे मुंबईतील १०० महाविद्यालयांच्या बाहेर तरुणाईकडून मुंबईच्या विकासासाठीच्या सूचना नोंदविण्याची मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेचा एक भाग म्हणून आज अंधेरी येथील भवन्स कॉलेजच्या बाहेर भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबई तर्फे उभारलेल्या स्टॉलला भेट देऊन उपस्थित तरुणांशी संवाद साधला आणि त्यांच्या सूचनांची नोंद केली.या प्रसंगी माझ्यासोबतRead more

‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा’ या मोहिमेअंतर्गत रिक्शा आणि टॅक्सी चालकबंधूंशी घेतली भेट

By admin | Blog | 0 comment | 6 November, 2025 | 0

मुंबईच्या सर्वांगीण विकासात प्रत्येक घटकाचा वाटा आहे, आणि या शहराच्या गतिमान जीवनरेषा म्हणजे आपले रिक्शा आणि टॅक्सी चालकबंधू.आज या मेहनती चालकांशी ‘आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा’ या मोहिमेअंतर्गत संवाद साधत त्यांच्या मुंबईबद्दलच्या संकल्पना, अपेक्षा आणि सूचना जाणून घेतल्या. त्यांच्या रोजच्या संघर्षातून आणि अनुभवातून उभा राहिलेला दृष्टिकोन हा मुंबईच्या वास्तविक समस्यांचा आणि उपायांचा आरसा आहे.या संवादादरम्यान सर्वRead more

‘बहीण लाडकी, भाऊबीज देवाभाऊंची’ उपक्रमाची उत्तर पश्चिम जिल्ह्यात उत्साहपूर्ण सुरुवात

By admin | Blog | 0 comment | 6 November, 2025 | 0

‘बहीण लाडकी, भाऊबीज देवाभाऊंची’ या मुंबईतील विशेष उपक्रमाची आज उत्तर पश्चिम जिल्ह्यात उत्साहपूर्ण सुरुवात झाली. भारतीय जनता पार्टी, उत्तर पश्चिम जिल्हा महिला मोर्चा यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला तब्बल १०,००० हून अधिक मातृशक्तींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. 🌸कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांनी आपल्या मनमोहक गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या प्रसंगी मुंबई महानगरपालिकेत महायुतीचा भगवा झेंडाRead more

उत्तर मध्य जिल्हाध्यक्ष वीरेंद्र म्हात्रे जी यांच्यासह वाकोला मंडळ अध्यक्ष श्री शंकर मुळीक यांच्या घरी सदिच्छा भेट घेतली

By admin | Blog | 0 comment | 4 November, 2025 | 0

उत्तर मध्य जिल्हाध्यक्ष श्री वीरेंद्र म्हात्रे जी यांच्यासह वाकोला मंडळ अध्यक्ष श्री शंकर मुळीक यांच्या घरी सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान भाजपा परिवारातील सर्व कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधत, आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक चर्चा करण्यात आली.Read more

2021222324

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West