आज मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक २५ मधील भाजपा– शिवसेना– आर.पी.आय. महायुतीच्या उमेदवार सौ. निशा परुळेकर– बंगेरा यांच्या प्रचार सभेला उपस्थित राहिलो. या सभेदरम्यान स्थानिक प्रश्न, जनतेच्या अपेक्षा तसेच येणाऱ्या काळात प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत उपस्थित जनतेला संबोधित केले.तसेच येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करून मुंबईकरांच्या स्वप्नातील मुंबई साकारण्यासाठी, प्रभाग क्रमांक २५Read more










