माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. 64 मधील दत्त मंदीर रोड येथील केवणी पाड्यातील श्री साई बाबा पालखीच्या दर्शन सोहळ्यात सहभागी झालो. याप्रसंगी पालखीचे मी मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मी माझ्या अंधेरी पश्चिमवासियांच्या उत्तम आरोग्य व प्रगतीसाठी प्रार्थना केली.#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #AndheriWestRead more