Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Archive by category "Blog" (Page 4)

वसंत स्मृती, दादर येथे मुंबई भाजप संघटनात्मक बैठक; आगामी कार्य व विस्तारावर सविस्तर चर्चा

By admin | Blog | 0 comment | 18 May, 2026 | 0

मुंबईतील पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यासाठी आज दिनांक १८ मे २०२६ रोजी भाजपा मुंबई कार्यालयात (वसंत स्मृती, दादर पूर्व) एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या महत्त्वपूर्ण बैठकीला भाजपा मुंबईचे सरचिटणीस श्री. राजेश शिरवडकर जी, भाजपा मुंबईचे सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी जी, भाजपा मुंबईचे सरचिटणीस श्रीमती श्वेता परुळकरRead more

जुहू (वॉर्ड क्र. ६९) नेहरू नगर परिसरात नागरी समस्यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा; मूलभूत सुविधांचा आढावा

By admin | Blog | 0 comment | 18 May, 2026 | 0

आज जुहू स्थित वॉर्ड क्रमांक ६९ मधील नेहरू नगर परिसराला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान नेहरू नगरमधील नालेसफाई, रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था, स्वच्छता आणि इतर मूलभूत नागरी समस्यांची जागेवरच पाहणी करून, त्या तातडीने सोडवण्याबाबत पालिका प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या. स्थानिक नागरिकांना दैनंदिन जीवनात कोणत्याही अडचणी येऊRead more

डेन्मार्क दूतावासाच्या अधिकाऱ्यांशी भेट; शहरीशाश्वतता आणि मुंबई-डेन्मार्क सहकार्य बळकटकरण्याबाबत चर्चा

By admin | Blog | 0 comment | 18 May, 2026 | 0

Had a wonderful and insightful meeting with Mr. Martin Egknud Petersen (Deputy Chief of Mission) and Mr. Pradyumna Bora (Senior Political Advisor) from the Embassy of Denmark . We engaged in productive discussions exploring avenues of mutual cooperation, urban sustainability, and strengthening ties between Mumbai and Denmark. Looking forward to impactful collaborations ahead.Read more

‘जैन चार्टर्ड अकाउंटंट्स फेडरेशन’चा (JCAF)स्थापना दिन साजरा

By admin | Blog | 0 comment | 17 May, 2026 | 0

Attended the Foundation Day celebrations of the Jain Chartered Accountants Federation (JCAF), an initiative by JIO. It was a privilege to share the stage with Hon’ble Minister & Co-Guardian Minister of Mumbai Suburbs, Shri Mangal Prabhat Lodha Ji, and seek the divine blessings of Pujya Acharya Naypadmasagar Surishwarji MS. The Chartered Accountant community plays aRead more

अंधेरी पश्चिम येथील गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभा येथे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराला सदिच्छा भेट; नागरिकांशी संवाद व आरोग्यसेवेचे कौतुक

By admin | Blog | 0 comment | 17 May, 2026 | 0

आज अंधेरी पश्चिम येथील ‘गुरुद्वारा श्री गुरू सिंग सभा’ (४ बंगलोज) येथे ‘पंजाबी लेडीज सिटीझन्स फोरम’ द्वारे आणि ‘नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’ च्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराला सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली. सर्वसामान्य मुंबईकरांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी सामाजिक बांधिलकी जपतRead more

कांदिवली (पश्चिम) महावीर नगर येथे शनिदेव जयंती व शनिश्चरी अमावस्या निमित्त भव्य धार्मिक कार्यक्रम; विशेष पूजा संपन्न

By admin | Blog | 0 comment | 16 May, 2026 | 0

आज भगवान शनिदेव जयंती आणि शनिश्चरी अमावस्या या पावन पर्वाचे औचित्य साधून, कांदिवली (पश्चिम) येथील सप्ताह मैदान, महावीर नगर येथे ‘विधी-विधानपूर्वक विशेष पूजा आणि धार्मिक कार्यक्रमाचे’ अत्यंत भव्य आयोजन करण्यात आले होते. माजी खासदार माननीय श्री. गोपाळ शेट्टी जी यांच्या वतीने आयोजित या भक्तीमय सोहळ्यात सहभागी होण्याची आणि दर्शनाचा लाभ घेण्याची संधी मिळाली. या मंगलमयीRead more

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे भाजपा दक्षिण मध्य मुंबई जिल्हा प्रशिक्षण वर्गात कार्यकर्त्यांशी संवाद; देशापुढील राजकीय व सामाजिक आव्हानांवर मार्गदर्शन

By admin | Blog | 0 comment | 16 May, 2026 | 0

ठिकाण: रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भाईंदर. आज भाजपा दक्षिण मध्य मुंबई जिल्हा आयोजित ‘प्रशिक्षण वर्गात’ उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या प्रसंगी “देशापुढील राजकीय आणि सामाजिक आव्हाने” या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माझे विचार मांडले. बदलते राजकीय प्रवाह, राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक ऐक्य आणि या आव्हानांचा सामना करताना आपल्या कार्यकर्त्यांची वैचारिक भूमिका काय असावी, यावर सविस्तर चर्चा झाली.Read more

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे प्रशिक्षण वर्गात कार्यकर्त्यांशी संवाद; देशापुढील राजकीय व सामाजिक आव्हानांवर मार्गदर्शन

By admin | Blog | 0 comment | 16 May, 2026 | 0

ठिकाण: रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भाईंदर. आज पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान अंतर्गत भाजपा उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा आयोजित ‘प्रशिक्षण वर्गात’ उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या प्रसंगी “देशापुढील राजकीय आणि सामाजिक आव्हाने” या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माझे विचार मांडले. बदलते राजकीय प्रवाह, राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक ऐक्य आणि या आव्हानांचा सामना करताना आपल्या कार्यकर्त्यांची वैचारिक भूमिकाRead more

अंधेरी पश्चिम येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियान’ अंतर्गत विशेष शिबिर संपन्न; नागरिकांना थेट शासकीय सेवा उपलब्ध

By admin | Blog | 0 comment | 15 May, 2026 | 0

अंधेरी (प.) येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलात आज ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियान’ अंतर्गत विशेष समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. राज्याचे महसूल मंत्री ना. श्री. Chandrashekhar Bawankule जी आणि मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री ना. श्री. Mangal Prabhat Lodha जी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकाभिमुख उपक्रम पार पडला. या शिबिराच्या माध्यमातून ७/१२ उतारे, फेरफार प्रकरणेRead more

गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांच्या ७० व्या वाढदिवशीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींकडून छत्रपतीशिवाजी महाराजांचा पुतळा भेट!

By admin | Blog | 0 comment | 15 May, 2026 | 0

Gifted a statue of Chhatrapati Shivaji Maharaj to Pujya Gurudev Sri Sri Ravi Shankar Ji on behalf of Maharashtra with Hon. CM Shri Devendra Fadnavis Ji and Protocol Minister Shri Jaykumar Rawal Ji, on the occasion of the 45th anniversary of the Art of Living and the 70th birthday of Pujya Gurudev.Read more

23456

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West