मुंबई महापालिकेमार्फत पश्चिम उपनगरांमध्ये सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज एका विशेष पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर, रसराज नाला येथील नालेसफाईच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रगतीचा आढावा घेतला. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पारदर्शकपणे, वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, हा या दौऱ्यामागील मुख्य उद्देश आहे. मुंबईकरांना पावसाळ्यात कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागूRead more










