Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Archive by category "Blog" (Page 7)

मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा

By admin | Blog | 0 comment | 6 June, 2026 | 0

गोरेगाव आणि ओशिवरा परिसरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या ‘मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण’ आज अत्यंत उत्साहात संपन्न झाले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि स्वामी विवेकानंद मार्ग दरम्यानचा प्रवास अधिक जलद, सुकर आणि सुरक्षित होणार आहे. या सोहळ्याला आमदार श्रीमती विद्याताई ठाकूर, आमदार हारून खान, मुंबईच्या महापौर श्रीमती रितूताई तावडे, मुंबईचेRead more

शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक

By admin | Blog | 0 comment | 5 June, 2026 | 0

मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे जी, उपमहापौर श्री. संजय घाडी जी, माजी खासदार मा. श्री. किरीट सोमैया जी, प्रभाग समिती अध्यक्ष, नगरसेवक श्री. रोहन राठोड जी, नगरसेवक श्री. विठ्ठल बंदेरी जी, नगरसेवक श्री. रुपेश सावरकर जी, नगरसेविका सायली कुलकर्णी यांच्या उपस्थितीत आज शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या विविध समस्या आणि आधुनिकीकरणाबाबत प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक पारRead more

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम

By admin | Blog | 0 comment | 5 June, 2026 | 0

आज ५ जून ‘जागतिक पर्यावरण दिना’चे औचित्य साधून, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के/पश्चिम विभागांतर्गत ‘सरदार वल्लभभाई पटेल उद्यान’ येथे आयोजित विशेष पर्यावरण पूरक उपक्रमात सहभागी झालो. या प्रसंगी, आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या देशव्यापी आवाहनाला प्रतिसाद देत, ‘एक पेड माँ के नाम’ या पवित्र संकल्पनेअंतर्गत वृक्षारोपण केले आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचा दृढ संकल्प केला. या प्रसंगीRead more

चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया

By admin | Blog | 0 comment | 5 June, 2026 | 0

चला सायकल चालवूया, मुंबईला प्रदूषणमुक्त आणि अधिक हिरवीगार बनवूया!Read more

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम

By admin | Blog | 0 comment | 5 June, 2026 | 0

‘जागतिक पर्यावरण दिना’ निमित्त हरित मुंबईचा संकल्प! आज ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘के/पश्चिम’ विभागांतर्गत जुहू येथील ‘पुष्पा नरसी पार्क’ येथे आयोजित विशेष पर्यावरण पूरक उपक्रमात सहभागी झालो. या प्रसंगी, आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या देशव्यापी आवाहनाला प्रतिसाद देत, ‘एक पेड माँ के नाम’ या पवित्र संकल्पनेअंतर्गत वृक्षारोपण केलेRead more

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

By admin | Blog | 0 comment | 5 June, 2026 | 0

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai तर्फे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘ग्रँड सायक्लोथॉन – पेडल फॉर प्लॅनेट’ या शानदार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैली’ हा संदेश देणाऱ्या या सायकल रॅलीमध्ये स्वतः सहभागी होऊन सायकल चालवण्याचा आनंद घेतला तसेच, ‘जागतिक पर्यावरण दिनाचे’ औचित्य साधून, आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या आवाहनानुसारRead more

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना पुण्यतिथीनिमित्त भाजपा मुंबई कार्यालयात अभिवादन

By admin | Blog | 0 comment | 3 June, 2026 | 0

भाजपा मुंबई कार्यालयात लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मुंडे साहेबांच्या विचारांचे पाऊल उमटवत, जनसेवेचे हे व्रत आम्ही पुढे चालू ठेवण्यासाठी कटिबद्ध आहोत.Read more

अंधेरी पश्चिम मतदारसंघातील SRA योजनांचा सविस्तर आढावा; विविध प्रकल्पांबाबत संयुक्त बैठक

By admin | Blog | 0 comment | 3 June, 2026 | 0

माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील इंदिरानगर, शिवाजीनगर आणि नेहरूनगर येथील झोपडपट्ट्यांमध्ये पूर्ण झालेल्या बायोमेट्रिक सर्व्हेनुसार परिशिष्ट-२ तयार करणे, न्यू बसेरा SRA स्कीम व SRA Co-operative Society योजनांची कार्यान्वित करणे, तसेच धाकूशेठ पाडा, श्री गणेशवाडी SRA सोसायटी (म्हातारपाडा) हे कार्यान्वित करणे तसेच, लोकनायक नगर आणि कपासवाडी येथील SRA योजनांमध्ये उद्भवलेल्या विविध अडचणी दूर करण्यासाठी विविध मतदारसंघातील SRARead more

जागतिक पर्यावरण दिन, आंतरराष्ट्रीय योग दिन व मोदी सरकारच्या १२ वर्षांनिमित्त उपक्रमांचे नियोजन; दादर येथे विशेष बैठक

By admin | Blog | 0 comment | 1 June, 2026 | 0

आगामी जागतिक पर्यावरण दिन आणि आंतरराष्ट्रीय योग दिन तसेच मोदी सरकारची १२ वर्षे याच्या औचित्याने मुंबईत भव्य उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने आज दादर येथील मुख्य कार्यालयात एक विशेष बैठक यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीला कार्यक्रमाचे सर्व आदरणीय संयोजक सह-संयोजक आणि मुंबई भाजपाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दोन्ही महत्त्वाच्या जागतिक दिवसांचे महत्त्वRead more

हिंदी पत्रकारिता द्विशताब्दी वर्ष समारोह में सहभाग; ‘हिंदी सेवा सम्मान समारोह’ में गरिमामयी उपस्थिति

By admin | Blog | 0 comment | 1 June, 2026 | 0

आज मुंबई हिंदी पत्रकार संघ द्वारा आयोजित ‘हिंदी पत्रकारिता द्विशताब्दी वर्ष (1826-2026)’ के ऐतिहासिक अवसर पर नवीन सभागृह (रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी) में आयोजित ‘हिंदी सेवा सम्मान समारोह’ में गरिमामयी उपस्थिति दर्ज कराने का सौभाग्य मिला। इस भव्य समारोह में महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, कौशल्य विकास मंत्री माननीय श्री मंगलप्रभात लोढ़ाRead more

56789

Recent Posts

  • वडाळा विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव!
  • वरळीच्या जांबोरी मैदानावर ‘परिवर्तन दहीहंडी २०२६’मधून नशामुक्त महाराष्ट्राचा संकल्प!
  • वरळीकरांच्या हक्काची दहीहंडी २०२६ – उत्सवातून नशामुक्त महाराष्ट्राचा संदेश!
  • Janmashtami Celebrations at ISKCON Juhu – Divine Darshan & Sacred Abhishek!
  • विलेपार्ले पूर्व येथे भव्य दहीहंडी उत्सव २०२६ उत्साहात साजरा!
  • वाकोला, सांताक्रुझ येथे ‘रंग महाराष्ट्राचा’सह भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • घाटकोपरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • ‘ॐकार गोविंदा पथक’च्या सराव शिबिराला सदिच्छा भेट दिली.
  • भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या नूतनीकृत संपर्क कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन!
  • अंधेरी पश्चिमेतील झोपडपट्टी पुनर्विकासाला गती; परिशिष्ट-२ सुसूत्रीकरण शिबिराचे आयोजन!

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West