Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Archive by category "Blog" (Page 34)

श्री रामनवमी निमित्त जुहू कोळीवाडा येथील शोभायात्रेमध्ये झालो सहभागी

By admin | Blog, Latest News | 0 comment | 6 April, 2025 | 0

जय श्री राम जुहू कोळीवाडा येथे श्री रामनवमी निमित्त काढण्यात आलेल्या शोभा यात्रेमध्ये सहभागी झालो. यावेळी माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानीय रहिवासी उपस्थित होते.Read more

अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला येथे गुढी पाडवा निमित्त आयोजित शोभायात्रेमध्ये झालो सहभागी

By admin | Blog, Latest News | 0 comment | 31 March, 2025 | 1

साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे गुढी पाडवा.. माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील लोखंडवाला येथे गुढी पाडवा निमित्त आयोजित शोभायात्रेमध्ये सहभागी झालो. यावेळी माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानीय नागरिक उपस्थित होते.Read more

अंधेरी पश्चिम येथील आंबोली नगर येथे गुढी पाडवा निमित्त आयोजित शोभायात्रेमध्ये झालो सहभागी

By admin | Blog, Latest News | 0 comment | 31 March, 2025 | 0

गुढी पाडवा म्हणजे सण संस्कृतीचा…. माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आंबोली नगर येथे गुढी पाडवा निमित्त आयोजित शोभायात्रेमध्ये सहभागी झालो. यावेळी माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.Read more

अंधेरी पश्चिम येथील मनीष नगर ते सात बंगला येथे गुढी पाडवा निमित्त आयोजित शोभायात्रेत झालो सभागी

By admin | Blog, Latest News | 0 comment | 31 March, 2025 | 0

हिंदू-मराठी नववर्षाचा,सण गुढीपाडव्याचा… माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मनीष नगर ते सात बंगला येथे गुढी पाडवा निमित्त आयोजित शोभायात्रेमध्ये सहभागी झालो. याप्रसंगी माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.Read more

अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नेहरूनगर येथे आयोजित शोभायात्रेत झालो सहभागी

By admin | Blog, Latest News | 0 comment | 31 March, 2025 | 0

जल्लोष नववर्षाचा…मराठी अस्मितेचा…हिंदू संस्कृतीचा…सण उत्साहाचा…मराठी मनाचा… 🚩 मराठी नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त आयोजित नेहरूनगर येथील शोभायात्रेत मी सहभागी झालो. यावेळी माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.Read more

वर्ष प्रतिपदेनिमित्त संघाच्या शाखेमध्ये आयोजित उत्सवामध्ये सहभागी झालो. यावेळी माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी, संघाचे मान्यवर देखील उपस्थित होते.

By admin | Blog, Latest News | 0 comment | 31 March, 2025 | 0

वर्ष प्रतिपदेनिमित्त संघाच्या शाखेमध्ये आयोजित उत्सवामध्ये सहभागी झालो.Read more

Participated in the Gudi Padwa celebration at Juhu Beach

By admin | Blog, Latest News | 0 comment | 31 March, 2025 | 0

Early morning Gudi Padwa celebration at Juhu Beach with Juhu Beach Yoga Group.Read more

अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील गावदेवी मंदिराला दिली भेट

By admin | Blog, Latest News | 0 comment | 31 March, 2025 | 0

🗓️ २८ मार्च २०२५📍 गावदेवी मंदिर, अंधेरी पश्चिमआज मी माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्राचीन व पवित्र गावदेवी मंदिराला भेट दिली व देवीचे मनोभावे दर्शन घेतले. हे मंदिर भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असून, परिसराच्या सुशोभीकरणासाठी सुरू असलेल्या कामांचीही पाहणी केली.गावदेवी मंदिर परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि भाविकांसाठी सोयीस्कर व्हावा, यासाठी सुरू असलेल्या विकासकामांबाबत सविस्तर माहिती घेतली.Read more

Spoke in Legislative Assembly on Constitution

By admin | Blog, Latest News | 0 comment | 25 March, 2025 | 0

या संविधानाचा पुरेपूर उपयोग करुन या देशाच्या, या समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा आणि शेवटच्या माणसापर्यंत विकास, उन्नती आणि प्रगती कशी पाहोचवायची याचं उत्तम उदारहण म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी जी…..Read more

Presented my 100-day report card at the hands of Hon’ble CM Shri Devendra Fadnavis Ji during the budget session.

By admin | Blog, Latest News | 0 comment | 24 March, 2025 | 0

🚀 100 Days of Development & Commitment! 🚀 I am proud to present my 100-day report card at the hands of Hon’ble CM Shri Devendra Fadnavis Ji during the budget session. Grateful for his appreciation of my pro-people initiatives and dedication to public service. 🙏 My vision for Andheri (West) is clear—development, transparency, and action!Read more

3233343536

Recent Posts

  • प्रभाग क्रमांक क्र.७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती ममता यादव जी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.७० चे नवनिर्वाचित नगरसेवक श्री अनिष मकवानी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.१३२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती रितू तावडे यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.१७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती राजेश्री शिरवडकर यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती तेजस्वी घोसाळकर यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.१५२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती आशा मराठे यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.११२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती साक्षी दळवी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र. ८१ च्या नवनिर्वाचित नगरसेविका केशरबेन पटेल आणि वॉर्ड क्र. ७६ चे नवनिर्वाचित नगरसेवक प्रकाश मुसळे यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र. ५० चे नवनिर्वाचित नगरसेवक विक्रमराजपूत यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र. ८० च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती दिशा यादव जी यांनी घेतली सदिच्छा भेट

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West