Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Archive by category "Blog" (Page 32)

अंधेरी पश्चिम येथील गावदेवी दुर्गामातादेवस्थानचे घेतले दर्शन

By admin | Blog | 0 comment | 1 January, 2026 | 0

आज मी अंधेरी पश्चिम येथील गावदेवी दुर्गामाता देवस्थान येथे जाऊन गावदेवी मातेचे दर्शन घेतले. या प्रसंगी माझ्यासोबत अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.माझ्यासह सर्व उमेदवारांनी दुर्गामातेचे आशीर्वाद घेतले व के पश्चिम मध्ये सर्वच्या सर्व जागा महायुती जिंकू दे, अशी मातेकडे मनोभावे प्रार्थना केली.या वेळी माझ्यासोबत सर्व उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्तेRead more

प्रभाग क्रमांक ६९ च्या उमेदवार श्रीमती सुधा सिंह जी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Blog | 0 comment | 30 December, 2025 | 0

अंधेरी पश्चिमेतील प्रभाग क्रमांक ६९ च्या उमेदवार श्रीमती सुधा सिंह जी यांच्या उमेदवारी अर्ज दाखल प्रसंगी माझी पत्नी श्रीमती श्वेता अमीत साटम व माझी कन्या माहिका अमीत साटम उपस्थित होत्या.Read more

प्रभाग क्रमांक ६७ चे उमेदवार श्री.दीपक कोतेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Blog | 0 comment | 30 December, 2025 | 0

अंधेरी पश्चिमेतील प्रभाग क्रमांक ६७ चे उमेदवार श्री. दीपक कोतेकर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल प्रसंगी माझी पत्नी श्रीमती श्वेता अमीत साटम व माझी कन्या माहिका अमीत साटम उपस्थित होत्या.Read more

प्रभाग क्रमांक ६८ चे उमेदवार श्री. रोहन राठोड यांचा उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Blog | 0 comment | 30 December, 2025 | 0

अंधेरी पश्चिमेतील प्रभाग क्रमांक ६८ चे उमेदवार श्री. रोहन राठोड यांच्या उमेदवारी अर्ज दाखल प्रसंगी माझी पत्नी श्रीमती श्वेता अमीत साटम व माझी कन्या माहिका अमीत साटम उपस्थित होत्या.Read more

बीएमसी निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला मोठा धक्का, मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश!

By admin | Blog | 0 comment | 30 December, 2025 | 0

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या अध्यक्षा सौ. राखी जाधव यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला, ही बातमी निश्चितच आनंददायी आहे. सौ. राखी जाधव यांच्या नेतृत्वामुळे व अनुभवामुळे भाजपा पक्षाचे संघटनात्मक बळ निश्चितच वाढेल.या जाहीर पक्षप्रवेश सोहळ्यात माझ्यासह कॅबिनेट मंत्री व निवडणूक प्रभारी ॲड. आशिष शेलारजी, आ. श्री. प्रसाद लाड जी, आ. श्री. प्रविणRead more

भाजपची ‘मिशन मुंबई’ साठी मोठी तयारी, वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीचे रणशिंग फुंकले!

By admin | Blog | 0 comment | 29 December, 2025 | 0

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई भाजपा कार्यालयात आयोजित करण्यात आलेली महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक यशस्वीरीत्या पार पडली.तसेच, आगामी निवडणुकांसाठी संघटना अधिक बळकट करण्यावर विशेष भर देण्यात आला. या प्रसंगी वरिष्ठ नेत्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संघटनात्मक बांधणी, बूथस्तरावरील तयारी, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे तसेच जनतेपर्यंत विकासकामांची माहिती प्रभावीपणे पोहोचवणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीस राष्ट्रीय महामंत्रीRead more

अटल सुशासन संमेलनातून विकासाचा नवा संकल्प, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मान्यवरांच्या उपस्थितीत अटलजींना भावपूर्ण श्रद्धांजली!

By admin | Blog | 0 comment | 26 December, 2025 | 0

आदरणीय मा. पंतप्रधान भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या जयंतीनिमित्त “अटल सुशासन संमेलन” हे लोकाभिमुख व्यासपीठ उपलब्ध करून दिले गेले. या संमेलनास उपस्थित राहून अटलजींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.श्रद्धेय अटलजींनी जबाबदार, पारदर्शक आणि विकासाभिमुख प्रशासनाची आयुष्यभर जोपासलेली मूल्ये आजच्या कार्यकर्त्यांनी आत्मसात करण्याचा हा एक प्रयत्न आहे. २५ डिसेंबर रोजी साजरा होणाऱ्या सुशासन दिनाच्या पार्श्वभूमीवर याRead more

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना ‘वसंत स्मृती’ येथे भावपूर्ण श्रद्धांजली; भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन

By admin | Blog | 0 comment | 25 December, 2025 | 0

वसंत स्मृती, दादर येथील मुंबई भाजपाच्या कार्यालयात भारताचे माजी पंतप्रधान व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिशादर्शक स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री मा. श्री. शिवप्रकाश जी, कॅबिनेट मंत्री व निवडणूक प्रभारी ॲड. आशिष शेलार जी यांच्यासह मुंबईचे आमदार, सरचिटणीस व इतर पदाधिकारीRead more

वसंत स्मृती येथे मुंबई महानगरपालिका २०२६ च्या अनुषंगाने निवडणूक समितीची बैठक

By admin | Blog | 0 comment | 24 December, 2025 | 0

आज दादर येथील वसंत स्मृती येथे मुंबई महानगरपालिका २०२६ च्या अनुषंगाने निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी निवडणूक समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.Read more

माजी नगरसेवक ॲड. धर्मेश व्यास यांनी माझ्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला

By admin | Blog | 0 comment | 23 December, 2025 | 0

आज मुंबई काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, मुंबई महानगरपालिकेचे माजी उपनेते तसेच माजी नगरसेवक ॲड. धर्मेश व्यास यांनी माझ्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचा अनुभव पक्षासाठी निश्चितच नवी बळकटी देणारा ठरेल.या प्रसंगी उपस्थित सर्वांनी एकमताने भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्याचा संकल्प करत, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपा महायुतीचा भगवा ध्वज फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला.Read more

3031323334

Recent Posts

  • वडाळा विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव!
  • वरळीच्या जांबोरी मैदानावर ‘परिवर्तन दहीहंडी २०२६’मधून नशामुक्त महाराष्ट्राचा संकल्प!
  • वरळीकरांच्या हक्काची दहीहंडी २०२६ – उत्सवातून नशामुक्त महाराष्ट्राचा संदेश!
  • Janmashtami Celebrations at ISKCON Juhu – Divine Darshan & Sacred Abhishek!
  • विलेपार्ले पूर्व येथे भव्य दहीहंडी उत्सव २०२६ उत्साहात साजरा!
  • वाकोला, सांताक्रुझ येथे ‘रंग महाराष्ट्राचा’सह भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • घाटकोपरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • ‘ॐकार गोविंदा पथक’च्या सराव शिबिराला सदिच्छा भेट दिली.
  • भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या नूतनीकृत संपर्क कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन!
  • अंधेरी पश्चिमेतील झोपडपट्टी पुनर्विकासाला गती; परिशिष्ट-२ सुसूत्रीकरण शिबिराचे आयोजन!

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West