माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 66 मध्ये करतार सिंग हॉस्पिटल व नवरंग सिनेमा येथून भाजपाच्या प्रचाराकरिता भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीतील स्थानिक माता-भगिनींनी माझे औक्षण करत अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पुन्हा मला निवडून आणण्याचा दृढ निश्चय केला व नागरिकांनी मला विजयाचा शुभाशीर्वाद दिला. यावेळी रॅलीत माझ्यासमवेत पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येनेRead more