Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Archive by category "Blog" (Page 63)

Inspected on-going road works in Andheri West with citizens

By admin | Blog | 0 comment | 20 April, 2024 | 0

I conducted a thorough inspection of the ongoing road works in Andheri West, accompanied by local citizens. This provided an opportunity to assess the progress and address any community concerns, ensuring the project meets the needs and expectations of the residents. #andheriwest #ameetsatam #celebrateandheriRead more

श्रीरामनवमीनिमित्त शोभायात्रेत सहभागी

By admin | Blog | 0 comment | 18 April, 2024 | 0

रामाप्रती भक्ती तुझी । राम राखे अंतरी । रामासाठी भक्ती तुझी । राम बोले वैखरी । श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा अंधेरी पश्चिम क्षेत्रात विविध ठिकाणी रामनवमी निमित्त आयोजित शोभायात्रेत सहभागी होऊन उपस्थित सर्वांना श्रीराम नवमीच्या शुभेच्छा दिल्या . #andheriwest #ameetsatam #celebrateandheriRead more

भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त बौद्ध नगर येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी झालो

By admin | Blog | 0 comment | 17 April, 2024 | 0

भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे सुगंधा परी तवं कीर्ती दिगंतात वाहे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..! भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अंधेरी पश्चिम येथील बौद्ध नगर येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी झालो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस मनःपूर्वक वंदन केले. #andheriwest #ameetsatam #celebrateandheri #AmbedkarJayantiRead more

घर चलो अभियानांतर्गत बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुखांच्या घरी जाऊन घेतली भेट ..

By admin | Blog | 0 comment | 17 April, 2024 | 0

घर चलो अभियानांतर्गत अंधेरी पश्चिम येथील वॉर्ड क्रमांक ७० मधील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुखांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांना जनतेसोबत संवाद साधण्यासाठी, जनतेच्या समस्या समजून घेण्यासाठी मार्गदर्शन केले. याबरोबरच मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जींच्या नेतृत्वात सुरु असलेल्या केंद्र सरकारच्या सर्व योजनांविषयीची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुखांना प्रोत्साहित केले. #andheriwest #ameetsatamRead more

Congratulated Shri Mihir Kotecha Ji on receiving his Lok Sabha election candidature

By admin | Blog | 0 comment | 16 April, 2024 | 0

I met my friend and Mulund MLA, Shri Mihir Kotecha Ji, to extend my warmest congratulations on his recent nomination as a candidate for the upcoming Lok Sabha Election representing the Mumbai North East constituency. I wished him a resounding victory with an overwhelming majority and much success in his political endeavours. #andheriwest #ameetsatam #celebrateandheriRead more

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरजींच्या जयंतीनिमित्त डी. एन. नगर येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी

By admin | Blog | 0 comment | 15 April, 2024 | 0

अंधेरी पश्चिममधील डी. एन. नगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहिलो. महामानव डॉ. बाबासाहेबांना श्रद्धासुमने अर्पण केली. #andheriwest #ameetsatam #celebrateandheri #AmbedkarJayantiRead more

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ध्वजारोहण केले व मानवंदना अर्पण केली.

By admin | Blog | 0 comment | 14 April, 2024 | 0

सोनियाची उगवली सकाळ जन्मास आले भीम बाळ. सर्वांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरजी यांच्या जयंतीनिमित्त अंधेरी पश्चिम परिसरातील बौद्ध नगर, न्यू संगम सोसायटी, जुहू डायमंड सोसायटी, भारत नगर तसेच विनायक टॉवर अशा सर्व ठिकाणी जाऊन ध्वजारोहण केले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना अर्पण केली. #andheriwest #ameetsatam #celebrateandheri #AmbedkarJayantiRead more

केवणीपाडा येथील आंबेडकर जयंती उत्सवात सहभागी झालो

By admin | Blog | 0 comment | 14 April, 2024 | 0

उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे … भीम अनुयायांना महामानव, भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जी जयंतीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! आज महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरजी यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त केवणीपाडा येथे बौद्धजन पंचायत समिती, शाखा क्रमांक 188 तर्फे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून महामानव बाबासाहेबांना मानवंदना अर्पित केली. #andheriwest #ameetsatam #celebrateandheri #AmbedkarJayantiRead more

माझे अध्यात्मिक गुरू, विश्र्वशांतीदूत परमपूज्य गुरू श्री श्री रविशंकर जी यांची भेट घेऊन शुभाशीर्वाद प्राप्त

By admin | Blog | 0 comment | 13 April, 2024 | 0

आज माझे आध्यात्मिक गुरू, पद्मविभूषण पुरस्कार विजेते, विश्वशांतीदूत परमपूज्य गुरू श्री श्री रविशंकर जी यांची भेट घेऊन त्यांचे शुभाशीर्वाद घेतले . या भेटी दरम्यान त्यांच्याकडून प्रवाहित झालेल्या सकारात्मक ऊर्जेने मनाला अन् देहाला अविरत जनसेवा करण्याचे बळ दिले हे मात्र निश्चित. #andheriwest #ameetsatam #celebrateandheriRead more

Visited homes of our Booth Pramukhs and Shakti Kendra Pramukhs in Ward 67

By admin | Blog | 0 comment | 11 April, 2024 | 0

As part of Ghar Chalo Abhiyan, I visited the homes of our Booth Pramukhs and Shakti Kendra Pramukhs in Ward 67. Many BJP Padadhikaris and Karyakartas accompanied me during the visit. #andheriwest #ameetsatam #celebrateandheriRead more

6162636465

Recent Posts

  • “Holding the Bull by the Horns” at NSE
  • मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय बैठक
  • Highlights from the Physical Study Circle Meeting of WIRC (ICAI) at Andheri (E)
  • बोरीवली वॉर्ड क्र. १३ मध्ये ‘जनसेवालय’ जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा
  • मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण; गोरेगाव–ओशिवरा परिसराला मोठा दिलासा
  • शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रशासनासोबत सविस्तर आढावा बैठक
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल उद्यानात वृक्षारोपण; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम
  • चला सायकल चालवूया; मुंबईला प्रदूषणमुक्त व अधिक हिरवीगार बनवूया
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘हरित मुंबई’चा संकल्प; जुहू येथील पुष्पा नरसी पार्कमध्ये वृक्षारोपण उपक्रम
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त BJYM Mumbai च्या ‘ग्रँड सायक्लोथॉन – Pedal for Planet’ उपक्रमात सहभाग

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West