शोभे सोन्याचा करा… साखरेची गाठी आणि, कडुलिंबाचा तुरा… मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण, स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण… गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जुहू कोळीवाडा, विले पार्लेमधील (प.) लोखंडवाला, वर्सोवा, आंबोली येथे आयोजित शोभायात्रा व संचालनामध्ये सहभागी झालो. ढोल-ताशांच्या गजरावर थिरकणारी तरुणाई, घोड्यांवर बसलेले लहानगे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे, बुलेटRead more










