Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Archive by category "Blog" (Page 67)

महायुतीचा शपथविधी सोहळ्याच्या तयारीसंदर्भात आयोजित बैठकीत उपस्थित

By admin | Achievements, Blog | 0 comment | 2 December, 2024 | 0

मुंबईत होणाऱ्या महायुतीचा शपथविधी सोहळ्याच्या नियोजन तयारीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा मुंबईचे अध्यक्ष आदरणीय ॲड. आशिष शेलार जी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सदर बैठकीत मी उपस्थित राहिलो. यावेळी भाजपाचे आमदार, नगरसेवक, पदाधिकारी व सर्व आघाडी प्रमुख देखील उपस्थित होते. #MahayutiOathCeremony #BJPLeadership #BJPMembers #mahayuti_winning #MaharashtraElection2024Read more

भाजपा-महायुतीचा विजयाकरिता जुहू बीच येथे काढण्यात आलेल्या रॅलीत सहभागी

By admin | Achievements, Blog | 0 comment | 2 December, 2024 | 0

भाजपा-महायुतीचा अंधेरी पश्चिम मध्ये प्रचंड मताधिक्यांनी विजयी झाल्याबद्दल जुहू बीच येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत सहभागी झालो, यावेळी मला आशीर्वाद देण्याकरिता नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. याप्रसंगी, नागरिकांसह चहाचा आस्वाद घेत सर्वांशी मनमोकळा संवाद साधला. या प्रेमळ शुभेच्छांसाठी मी सर्वांचे आभार मानले. #AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #AndheriWest #VijayYatra #Rally #mahayuti_winning #JuhuBeach #MaharashtraElections2024Read more

वॉर्ड क्र 71 येथे भाजपा-महायुतीच्या झालेल्या विजयाकरिता रॅलीचे आयोजन

By admin | Achievements, Blog | 0 comment | 2 December, 2024 | 0

विजयी रॅली वॉर्ड क्र 71 येथे अंधेरी पश्चिममधून झालेल्या माझ्या विजयाकरिता भव्य विजय रॅली काढण्यात आली. या रॅलीस कार्यकर्त्यांसह नागरिकांनी प्रचंड संख्येने हजेरी लावली. यावेळी स्थानिकांनी माझ्यावर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव केला.जनतेचा हा विश्वास व पाठिंबाच माझ्या विजयाचं गमक आहे. या रॅलीतील सर्व उपस्थितांचे मी आभार मानले. #AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #AndheriWest #VijayYatra #Rally #MaharashtraElections2024Read more

विधानसभा निवडणुकीत अंधेरी पश्चिम मधून तिसऱ्यांदा झालेल्या माझ्या विजयाकरिता रॅलीचे आयोजन

By admin | Achievements, Blog | 0 comment | 30 November, 2024 | 0

हा विजय विश्वासाचा,हा विजय भाजापा-महायुतीचा! अंधेरी पश्चिम मधील जे. पी. रोड जंक्शनपासून ते व्रज अपार्टमेंटपर्यंत विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा झालेल्या माझ्या विजयाकरिता रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत नागरिकांनी पुष्पहार घालून हॅट्रिक विजयाकरिता माझे अभिनंदन केले, तसेच स्थानिक माता-भगिनींनी मोठ्या मायेने माझे औक्षण केले. यावेळी उपस्थित नागरिकांनी माझ्यावर कौतुक, आशीर्वादाचा वर्षाव केला. या रॅलीतून जनतेकडून मिळणाराRead more

अंधेरी पश्चिम मधील श्री गावदेवी दुर्गामाताचे भक्तिभावाने दर्शन

By admin | Achievements, Blog | 0 comment | 29 November, 2024 | 0

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥माझ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघातील श्री गावदेवी दुर्गामाता देवस्थानाचे मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी देवीकडे माझ्या हस्ते अंधेरी पश्चिमच्या जनतेची अविरत सेवा करण्याकरिता साकडे घातले. यावेळी माझ्यासमवेत पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक देखील उपस्थित होते. #AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #GaondeviMandir #DurgaMataMandir #AndheriWest #DarshanRead more

वाॅर्ड क्र. 64 व 65 मध्ये काढण्यात आलेल्या हॅट्रिक विजय यात्रेत सहभागी

By admin | Achievements, Blog | 0 comment | 28 November, 2024 | 0

हॅट्रिक विजय यात्रा आज वाॅर्ड क्र. 64 व 65 मधील दत्त मंदीर, केवणी पाडा आणि आंबोलीमध्ये माझ्या विजयाकरिता विजय यात्रा काढण्यात आली. या विजय यात्रेत प्रचंड संख्येने हजेरी लावत स्थानिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. याप्रसंगी कार्यकत्यांसह नागरिकांनी अभिनंदन, आशीर्वाद व कौतुकाचा वर्षाव केला. जनतेचा हा प्रेमळ प्रतिसाद पाहून मी भारावून गेलो. यंदाही अंधेरी पश्चिम मधून जनसेवेचेRead more

Honored by Father Simon Lopez at Juhu’s Annual Thanksgiving Celebration!

By admin | Achievements, Blog | 0 comment | 28 November, 2024 | 0

It was truly an honor to be felicitated by Father Simon Lopez at the annual Thanksgiving function in Juhu. The event was a heartfelt celebration of gratitude and togetherness, leaving a lasting impression. #CelebrateAndheri #AndheriWest #ThanksgivingFunction #JuhuRead more

मा. श्री देवेंद्रजींनी भाजपा-महायुयतीच्या विजयाकरिता मला दिलेल्या शुभेच्छा

By admin | Achievements, Blog | 0 comment | 24 November, 2024 | 0

आज महाराष्ट्राचे जननायक व आमच्या सर्वांचे नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्र फडणवीस जी यांनी मला भेटून दिलेल्या शुभेच्छांसाठी मी त्यांचा आभारी आहे. या भेटीदरम्यान महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मधून प्रचंड मतांनी महायुतीचा झालेल्या महाविजयाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.#Victory #DevendraFadnavis #Mahavijay #MaharashtraElection2024Read more

केवणी पाड्यातील श्री साई बाबा पालखीचेभक्तिभावाने दर्शन

By admin | Blog | 0 comment | 1 November, 2024 | 0

माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्र. 64 मधील दत्त मंदीर रोड येथील केवणी पाड्यातील श्री साई बाबा पालखीच्या दर्शन सोहळ्यात सहभागी झालो. याप्रसंगी पालखीचे मी मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मी माझ्या अंधेरी पश्चिमवासियांच्या उत्तम आरोग्य व प्रगतीसाठी प्रार्थना केली.#AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #AndheriWestRead more

अंधेरीत तिसऱ्यांदा फुलणार कमळ

By admin | Blog | 0 comment | 31 October, 2024 | 0

अंधेरी पश्चिम येथील रुईया पार्क येथे माझ्या प्रचाराकरिता भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी पदाधिकारी, कार्यकतें व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. तसेच ठिकठिकाणी माता- भागिनींनी स्वागत करताना माझे औक्षण केले. जनतेचा सहभाग आणि ऊर्जेने भरलेल्या या प्रचार रॅलीतून मला तिसऱ्यांदा निवडून आणण्याचा संकल्प दिसून आला. #AmeetSatam3_0 #CelebrateAndheri #AndheriWestRead more

6566676869

Recent Posts

  • वडाळा विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव!
  • वरळीच्या जांबोरी मैदानावर ‘परिवर्तन दहीहंडी २०२६’मधून नशामुक्त महाराष्ट्राचा संकल्प!
  • वरळीकरांच्या हक्काची दहीहंडी २०२६ – उत्सवातून नशामुक्त महाराष्ट्राचा संदेश!
  • Janmashtami Celebrations at ISKCON Juhu – Divine Darshan & Sacred Abhishek!
  • विलेपार्ले पूर्व येथे भव्य दहीहंडी उत्सव २०२६ उत्साहात साजरा!
  • वाकोला, सांताक्रुझ येथे ‘रंग महाराष्ट्राचा’सह भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • घाटकोपरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
  • ‘ॐकार गोविंदा पथक’च्या सराव शिबिराला सदिच्छा भेट दिली.
  • भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या नूतनीकृत संपर्क कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन!
  • अंधेरी पश्चिमेतील झोपडपट्टी पुनर्विकासाला गती; परिशिष्ट-२ सुसूत्रीकरण शिबिराचे आयोजन!

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West