या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।🌼🌼शारदीय नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने अंधेरी पश्चिम स्थित वॉर्ड क्रमांक ६४ मधील रहिवासी विवेक देसाई यांच्या घरी देवीचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले. यावेळी मातेकडे सर्वांच्या सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. #navratri2024 #navratri #NavratriBlessings #CelebrateAndheriRead more










