Ameet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri WestAmeet Satam – MLA Andheri West
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us

Blog

Home Archive by category "Blog" (Page 7)

वरळीतील NSCI डोम येथे भाजपा–शिवसेना महायुतीच्या भव्य प्रचार शुभारंभ सोहळ्याचा यशस्वी प्रारंभ

By admin | Blog | 0 comment | 4 January, 2026 | 0

३ जानेवारी २०२६ रोजी वरळीतील NSCI DOME मैदानावर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ सोहळा आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे जी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले जी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनात यशस्वीपणे पार पडला.या प्रचार शुभारंभ सोहळ्यास भाजपा मुंबईचे सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पदाधिकारीRead more

जुहू बीच येथे उत्स्फूर्त प्रचार करत नागरिकांशी थेट संवाद साधला

By admin | Blog | 0 comment | 4 January, 2026 | 0

मुंबईचा विकास, जनतेचा विश्वास…जुहू बीच येथे आज उत्स्फूर्त प्रचार करत नागरिकांशी थेट संवाद साधला.मुंबईच्या विकासासाठी, सुरक्षेसाठी आणि स्वच्छ, पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त महानगरपालिका निर्माण करण्यासाठी जनतेचा भरभरून प्रतिसाद व पाठिंबा मिळत आहे.यावेळी अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व उमेदवार देखील उपस्थित होते.जनतेचा विश्वास हेच आमचं खऱ्या अर्थानं बळ आहे!Read more

प्रभाग ७० मधील हनुमान नगर, टाटा कंपाऊंड येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार अनिष मकवाणी यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ

By admin | Blog | 0 comment | 3 January, 2026 | 0

आज प्रभाग ७० मधील हनुमान नगर, टाटा कंपाऊंड येथे भाजपा– शिवसेना– आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. अनिष मकवाणी यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत, विकास, सुशासन आणि लोकाभिमुख कामांच्या बळावर कमळ चिन्हावर मतदान करून महायुतीला प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध असून, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हीचRead more

वॉर्ड 60 मध्ये कु. सायली कुलकर्णी यांचे निवडणूक कार्यालय उद्घाटन

By admin | Blog | 0 comment | 3 January, 2026 | 0

आज भाजपा– शिवसेना महायुतीचे वॉर्ड क्रमांक ६० ची अधिकृत उमेदवार कु. सायली कुलकर्णीच्या निवडणूक कार्यालयाचा उदघाटन सोहळा पार पडला. यावेळी माझ्यासोबत रघुनाथ कुलकर्णी, सूर्यकांत खवळे, अजय महेश्वरी, विजय पाठक तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यालयाच्या माध्यमातून मतदारांशी सातत्यपूर्ण व थेट संवाद प्रस्थापित करणे, स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांना समजून घेऊन त्यावर जलद व परिणामकारक तोडगाRead more

अनिष मकवानी यांचे वॉर्ड 70 निवडणूक कार्यालय उद्घाटन

By admin | Blog | 0 comment | 3 January, 2026 | 0

भाजपा– शिवसेना– आरपीआय महायुतीचे वॉर्ड क्रमांक ७० चे अधिकृत उमेदवार श्री. अनिष मकवानी जी यांच्या निवडणूक कार्यालयाचा उदघाटन सोहळा पार पडला.यावेळी माजी नगरसेविका सुनीता मेहता जी, तसेच भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होत्या.Read more

वॉर्ड 67 मध्ये दीपक कोतेकर यांचे निवडणूककार्यालय उद्घाटन

By admin | Blog | 0 comment | 3 January, 2026 | 0

वॉर्ड क्रमांक ६७ मधील भारतीय जनता पार्टी–शिवसेना–रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. दीपक कोतेकर यांच्या निवडणूक कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आज उत्साहात पार पडला.या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ स्वयंसेवक मा. श्री. रमेशभाई मेहता यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी मंडळ अध्यक्ष श्री भवन कामतेकर तसेच वॉर्ड अध्यक्ष शंकर शिंदे, माजी नगरसेवक संजय पवार,Read more

Appealed to Voters at Lallubhai Park to Support Mahayuti Candidate Aneesh Naval Makwaaney in Ward 70

By admin | Blog | 0 comment | 3 January, 2026 | 0

A strong show of support at Lallubhai Park! 🇮🇳🌸Today, addressed citizens at Lallubhai Park and appealed to voters to extend their wholehearted support to Mahayuti candidate Shri Aneesh Naval Makwaaney from Ward 70.Together, let us strengthen development-focused leadership and ensure a decisive victory for Mahayuti.Read more

अंधेरी पश्चिम येथील गावदेवी दुर्गामातादेवस्थानचे घेतले दर्शन

By admin | Blog | 0 comment | 1 January, 2026 | 0

आज मी अंधेरी पश्चिम येथील गावदेवी दुर्गामाता देवस्थान येथे जाऊन गावदेवी मातेचे दर्शन घेतले. या प्रसंगी माझ्यासोबत अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.माझ्यासह सर्व उमेदवारांनी दुर्गामातेचे आशीर्वाद घेतले व के पश्चिम मध्ये सर्वच्या सर्व जागा महायुती जिंकू दे, अशी मातेकडे मनोभावे प्रार्थना केली.या वेळी माझ्यासोबत सर्व उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्तेRead more

प्रभाग क्रमांक ६९ च्या उमेदवार श्रीमती सुधा सिंह जी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Blog | 0 comment | 30 December, 2025 | 0

अंधेरी पश्चिमेतील प्रभाग क्रमांक ६९ च्या उमेदवार श्रीमती सुधा सिंह जी यांच्या उमेदवारी अर्ज दाखल प्रसंगी माझी पत्नी श्रीमती श्वेता अमीत साटम व माझी कन्या माहिका अमीत साटम उपस्थित होत्या.Read more

प्रभाग क्रमांक ६७ चे उमेदवार श्री.दीपक कोतेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Blog | 0 comment | 30 December, 2025 | 0

अंधेरी पश्चिमेतील प्रभाग क्रमांक ६७ चे उमेदवार श्री. दीपक कोतेकर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल प्रसंगी माझी पत्नी श्रीमती श्वेता अमीत साटम व माझी कन्या माहिका अमीत साटम उपस्थित होत्या.Read more

56789

Recent Posts

  • प्रभाग क्रमांक क्र.७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती ममता यादव जी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.७० चे नवनिर्वाचित नगरसेवक श्री अनिष मकवानी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.१३२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती रितू तावडे यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.१७२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती राजेश्री शिरवडकर यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती तेजस्वी घोसाळकर यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.१५२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती आशा मराठे यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र.११२ च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती साक्षी दळवी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र. ८१ च्या नवनिर्वाचित नगरसेविका केशरबेन पटेल आणि वॉर्ड क्र. ७६ चे नवनिर्वाचित नगरसेवक प्रकाश मुसळे यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र. ५० चे नवनिर्वाचित नगरसेवक विक्रमराजपूत यांनी घेतली सदिच्छा भेट
  • प्रभाग क्र. ८० च्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती दिशा यादव जी यांनी घेतली सदिच्छा भेट

Video

Facebook

Ameet Satam

Twitter

Tweets by @AmeetSatam

Contact Info

BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058

Email: ameetsatam@yahoo.com

Powered By Trivoli Digital Private Limited
  • Home
  • Profile
  • Achievements
  • Portfolio
    • Gallery
    • Videos
  • Events
  • News
    • Latest News
    • Press Release
  • Contact Us
    • Contact Us
Ameet Satam – MLA Andheri West