आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे लोकप्रिय उमेदवार मा. श्री. रवींद्र वायकर जी यांच्या प्रचारार्थ शितलादेवी येथे आयोजित प्रचार सभेत उपस्थित राहून मतदार बंधू भगिनींना महायुतीचे उमेदवार श्री रवींद्र वायकर याना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. #andheriwest #ameetsatam #celebrateandheriRead more










