जय जय महाराष्ट्र माझा गर्जा ,महाराष्ट्र माझा महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून भाजपा मुंबईतर्फे प्रभादेवी येथील कामगार मैदानात मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित जनसभेत उपस्थित राहिलो. यावेळी माझ्यासह भाजपाचे खासदार, आमदार तसेच भाजपाचे इतर पदाधिकारी, लोकसभा उमेदवार व कार्यकर्ते देखील सहभागी होते. #andheriwest #ameetsatam #celebrateandheriRead more










