मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांनी सुरु केलेल्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’अंतर्गत व आमचे मंडळ अध्यक्ष श्री. दीपक कोटेकर जी यांची मुलगी साक्षी हिच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवाळी भेट म्हणून नेहरूनगर येथील दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना माझ्या हस्ते शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली. Read more