संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे संपूर्ण भारतभर “समरसता संकल्प अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानाची सविस्तर माहिती, नियोजन व प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने भाजपा मुंबई कार्यालय, वसंत स्मृती (दादर) येथे एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीस खा. डॉ. भोला सिंह जी (राष्ट्रीय सरचिटणीस, अनुसूचितRead more










