हरित मुंबई, स्वच्छ मुंबई!भारत सरकारच्या ‘एक पेड माँ के नाम’ या राष्ट्रीय जनअभियानापासून प्रेरणा घेऊन आणि पर्यावरण संवर्धनाचा संकल्प उराशी बाळगून, घाटकोपर (पूर्व) येथील जनरल अरुणकुमार वैद्य मैदान येथे नगरसेविका सौ. राखी हरिश्चंद्र जाधव आणि श्री दुर्गापरमेश्वरी सेवा मंडळ यांच्या वतीने आयोजित ‘वनमहोत्सव २०२६’ अंतर्गत भव्य वृक्षप्रदर्शन व मोफत वृक्षवाटप कार्यक्रमाला उपस्थित राहिलो.नगरसेविका राखी जाधवRead more










