मालाड विधानसभातर्फे वार्ड क्र.४७ येथे शिवसेनाप्रणित MyBmc च्या भ्रष्टाचाऱ्यांची पोलखोल करण्यात आली. यावेळी सर्व मालाडकर नागरिकांना संबोधित करत यांच्या भ्रष्ट कारभाराचा लेखाजोगा जनतेसमोर मांडला. यावेळी माझ्यासोबत नगरसेवक जया तीवाना, जिल्हा अध्यक्ष गणेश खानकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबईचे अध्यक्ष तेजिंदर तिवाना उपस्थित होते.Read more