मुंबई MyBmc त झालेला भ्रष्टाचार जनते समोर उघडकीस आणण्यासाठी महाराष्ट्र दिनानिम्मित भाजपतर्फे आयोजित बुस्टर डोस सभेमध्ये मी जनतेला संबोधित केले. नागरिकांची झालेली गर्दी पाहून या भ्रष्ट सत्ताधाऱ्यांची मुंबई पालिकेतील सत्ता पालटणार असे दिसून येत आहे.Read more










