डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त बौद्ध सांस्कृतिक मंडळतर्फे अंधेरी पश्चिम येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांना वंदन केले व सर्वांना बाबासाहेबांच्या जयंती निमित्त सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.Read more