Such a sweet and thoughtful gesture!Your sketch made my day. Thank you, little artist—your talent is truly special!Read more
स्वर्णिम भारत के निर्माण के लिए समर्पित … स्वर्णिम भारत के निर्माण के लिए समर्पित दुनिया की सबसे बड़ी राजनीतिक पार्टी के स्थापना दिवस के अवसर पर, मैंने अंधेरी पश्चिम में विद्यानिधी स्कूल के हॉल में भाजपा अंधेरी पश्चिम विधानसभा द्वारा आयोजित कार्यक्रम में गर्व और उत्साह के साथ सम्मिलित हुआ।महाराष्ट्र के मुख्यमंत्री आदरणीय श्रीRead more
राष्ट्र प्रथम, संगठन द्वितीय और व्यक्ति अंतिम…इस सिद्धांत पर चलकर सेवा, समर्पण और राष्ट्रहित सर्वोपरि के संकल्प पर चलने वाली विश्व की सबसे बड़ा राजनैतिक संघटन भारतीय जनता पार्टी के स्थापना दिवस के शुभ अवसर पर, अपने निज निवास पर सपरिवार ध्वज फहराकर गर्व से स्थापना दिवस मनाया।Read more
Today, I visited ongoing CC Road works in my Andheri West Constituency at KKG Marg, JVPD Layout, Gulmohar Layout, Ward 67 and 68, Caesar Road, VP Road, along with BMC officers, BJP Padadhikaris, karyakartas, and citizens of respective areas.All ongoing Road works will be completed by 31st May 2025.Read more
सियावर रामचंद्र की जय 🙏 माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी राम नवमी निमित्त आयोजित उत्सवांना उपस्थिती लावली. यावेळी माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानीय नागरिक उपस्थित होते.Read more
जय श्री राम जुहू कोळीवाडा येथे श्री रामनवमी निमित्त काढण्यात आलेल्या शोभा यात्रेमध्ये सहभागी झालो. यावेळी माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानीय रहिवासी उपस्थित होते.Read more
साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे गुढी पाडवा.. माझ्या अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील लोखंडवाला येथे गुढी पाडवा निमित्त आयोजित शोभायात्रेमध्ये सहभागी झालो. यावेळी माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानीय नागरिक उपस्थित होते.Read more
जल्लोष नववर्षाचा…मराठी अस्मितेचा…हिंदू संस्कृतीचा…सण उत्साहाचा…मराठी मनाचा… 🚩 मराठी नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त आयोजित नेहरूनगर येथील शोभायात्रेत मी सहभागी झालो. यावेळी माझ्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.Read more
वर्ष प्रतिपदेनिमित्त संघाच्या शाखेमध्ये आयोजित उत्सवामध्ये सहभागी झालो.Read more
Early morning Gudi Padwa celebration at Juhu Beach with Juhu Beach Yoga Group.Read more
BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058
Email: ameetsatam@yahoo.com