वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ आज माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने श्री सिद्धिविनायक मंदिर येथे माझ्या आईसोबत श्री सिद्धिविनायकाचे मनोभावे दर्शन घेतले.Read more
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ आज माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने श्री सिद्धिविनायक मंदिर येथे माझ्या आईसोबत श्री सिद्धिविनायकाचे मनोभावे दर्शन घेतले.Read more
भारत सरकारचे आरोग्य मंत्री व निर्वर्तमान भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री जगत प्रकाश नड्डा जी यांची भेट घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या विजयाबद्दल त्यांचे आभार प्रकट केले व येणाऱ्या काळासाठी त्यांचे मार्गदर्शनही घेतले.Read more
महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण टीमने आज भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष मा. श्री नितीन नबीन यांची भेट घेतली व त्यांना शुभेच्छाही दिल्या.यावेळी श्री नितीन नबीन यांनी महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या महाविजयाबद्दल संपूर्ण महाराष्ट्राच्या टीमचे अभिनंदन केले.Read more
आध्यात्मिक ऊर्जा, सकारात्मक विचार आणि समाजसेवेची नवी दिशा….आज बीकेसी येथील कार्यक्रमात आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक, परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांनी भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद साधून त्यांना आशीर्वाद दिले व पुढील कार्यकाळात लोकसेवेचे उत्तम कार्य करण्यासाठी मार्गदर्शन केले.मुंबईला केवळ विकसितच नाही, तर जगातील ‘Happiest City’ बनवण्याचा मंत्र त्यांनी यावेळी दिला. मुंबईकरांचा आनंद आणि शहराचाRead more
मुंबई महानगरपालिकेतील भाजप महायुतीचा विजय हा विजय मराठी माणसाचा विजय आहे. हा विजय मुंबईकरांचा विजय आहे. हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा विजय आहे. हा विजय मोदीजींच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या मुंबई शहरामध्ये जे क्रांतिकारी परिवर्तन केले त्या विकासाचा हा विजय आहे.हा विजय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचा आहे. मुंबईकरांनी शहराचा रंगRead more
मुंबईमध्ये घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर अंधेरी पश्चिम येथील कार्यालयामध्ये माझी पत्नी श्वेता अमीत साटम व कन्या माहीका अमीत साटम यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले तसेच औक्षण केले व सर्व कार्यकर्त्यांबरोबर आनंद साजरा केला.Read more
काल भाजपा– शिवसेना– रिपाई महायुतीने मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये विजयी झालेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा श्री देवेंद्र फडणवीस जी यांनी आज भारतीय जनता पार्टीच्या दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात मार्गदर्शन करत पुढील नगरसेवक पदाच्या वाटचालीसंदर्भात संबोधित केले.याक्षणी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी भाजपा-शिवसेना-आर पी आय महायुतीच्या नेतृत्वात मुंबईकरांच्या स्वप्नातील विकसित आणि सुरक्षित मुंबईच्या निर्माणाचाRead more
जल्लोष विजयाचा… काल नरिमन पॉईंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयात मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील देदीप्यमान यशाबद्दल आयोजित करण्यात आलेल्या विजयाच्या जल्लोषात सहभागी झालो. मुंबईतील मतदार बंधू-भगिनींच्या आशीर्वादाने लवकरच मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकणार असून, या विजयाच्या माध्यमातून मुंबईची प्रगती अधिक वेगाने होणार आहे.कालच्या या विजयोत्सवात मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्र चव्हाण जी,Read more
BJP OFFICE : Alankar, Lallubhai Park Road, Opposite Rajasthan Hostel, Andheri (West), Mumbai - 400058
Email: ameetsatam@yahoo.com