आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बौद्ध सांस्कृतिक मंडळ, डी. एन. नगर, अंधेरी (पश्चिम) यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मला ‘अंधेरी भूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.हा सन्मान माझ्यासाठी केवळ एक पुरस्कार नसून, माझ्या कार्याची आणि अंधेरीसाठी केलेल्या योगदानाची जाणीवपूर्वक घेतलेली दखल आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेला लोककल्याणाचा मार्ग, सामाजिक न्याय व समतेचा विचारRead more